Central-Railway Maharashtra Recruitment 2023, CR Railway 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Central-Railway Maharashtra Recruitment 2023, CR Railway 2023

मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. खासकरून खेळाडूंसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी या भरती चा फायदा घ्यायचा आहे. खालील दिलेली माहिती सविस्तर वाचा. Central-Railway Maharashtra Recruitment 2023

या पद भरती ची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा, जे उत्तम खेळाडू आहेत. जेणेकरून त्यांना हक्काची सरकारी नोकरी मिळवता येईल. Central Railway Sports Quota Recruitment 2023


मध्य रेल्वे भरती 2023

एकूण पदे : 62 पदे

पदांची माहिती :

  1. खेळाडू गट – क :- 21 पदे
  2. खेळाडू गट – ड :- 41 पदे

शैक्षणिक पात्रता :

पातळी / levelपात्रता
level 5/4 मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी
level 3/2 12 वी पास किंवा 10 वी पास आणि अॅक्ट अप्रेंटिसशिप किंवा 10 वी पास आणि NCVT/SCVT मान्यता मिळालेला आय टी आय
level 1 मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 वी पास / आय टी आय / नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र NCVT ने मान्यता दिलेले
अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

हे देखील वाचा

पनवेल अर्बन बँक भरती 2023, अर्ज करण्यासाठी क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023, 12 हजार ते 40 हजार मिळेल पगार, माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


वय मर्यादा :

  1. 18 वर्ष ते 25 वर्ष पर्यंत
  2. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

फी :

  1. जनरल / ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM / महिला : कोणतीही फी नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्जाची शेवटची मुदत : 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्जाची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Central-Railway Maharashtra Recruitment 2023

Total Vacancy : 62 Posts

Post Details :

  1. Player Group – C :- 21 Posts
  2. Player Group – D :- 41 Posts

Educational Qualification : Check OUT The Photo Below

Central-Railway Maharashtra Recruitment 2023 Qualification

Age Limit :

  1. 18 yrs TO 25 Yrs
  2. SC/ ST : 5 Years Relaxation
  3. OBC : 3 Years Relaxation

Job Place : Maharashtra

FEE:

  1. General / OBC : 500 /- Rs
  2. SC / ST / PWD / ExSM / Women: No Fee

Application process : Online system

Application Last Date : 17 October 2023