Urban Bank Recruitment 2023, panvel job vacancy 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Urban Bank Recruitment 2023

पनवेल को-ऑपरेटीव्ह अर्बन बँक लिमिटेड येथे नवीन पदांसाठी भरती पार पडत आहे. आय टी कारकून पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच दिलेल्या मुदतीत अर्ज करायचा आहे. Urban Bank Recruitment 2023.

Co-Operative Urban Bank Limited is recruiting for new posts in Panvel. This recruitment is being conducted for the post of IT Clerk. Eligible Candidates have to apply in the manner given below. Also to apply within the given period. panvel job vacancy 2023

या भरतीच्या पुढील अपडेट साठी आणि इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.


पनवेल को-ऑपरेटीव्ह अर्बन बँक लिमिटेड भरती 2023

पद : आय टी कारकून ( IT Clerk )

शैक्षणिक पात्रता :

  1. बी एस सी (फक्त पुरुष)

वय मर्यादा : 25 ते 35 वर्षपर्यंत

नोकरी स्थळ : पनवेल

अर्ज पद्धत : ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :

द पनवेल को ऑपरेटीव्ह अर्बन बँक लिमिटेड 471, टिळक रोड, कापड बाजार, पनवेल-रयागड – 410206

अर्जाची शेवटची मुदत : 12 ऑक्टोबर 2023 पर्यंत


Post : IT Clerk

Educational Qualification :

  1. Bsc (Only Male Candidate)

Age Limit : 25 to 35 Years

Job Place : Panvel

Apply Mode : Offline

Address For SEND Application Offline:

द पनवेल को ऑपरेटीव्ह अर्बन बँक लिमिटेड 471, टिळक रोड, कापड बाजार, पनवेल-रायगड – 410206
The Panvel Co-Operative Urban Bank Limited 471, Tilak Road, Kapad Bazzar, Panvel-Raigad – 410206

अर्जाची शेवटची मुदत : 12 ऑक्टोबर 2023 पर्यंत


हे देखील वाचा

जिल्हाधिकारी कार्यालय भरती 12 वी पास ला देखील संधी, क्लिक करून सविस्तर माहिती वाचा. 12,000 ते 40,000 मिळेल पगार

राष्ट्रीय गृह निर्माण बँकेत नोकरीची संधी, माहिती साठी क्लिक करा


Urban Bank Recruitment 2023 अर्ज करण्याच्या सूचना :

  1. या पदासाठी अर्ज ऑफलाइन प्रक्रियेने करायचा आहे.
  2. अर्ज मुदतीच्या अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावेत.
  3. अर्धवट माहितीचे किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज अपात्र केले जटिल.
  4. मुदतीच्या नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  5. सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर नियमित सर्व नोकरीच्या जाहिराती मिळतील. सर्व जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या. तसेच्या दिलेल्या लिंक वरून आमच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.