NHB Recruitment 2023, Notification PDF, Nhb job Vacancy

NHB Recruitment 2023, Notification PDF, Nhb job Vacancy

राष्ट्रीय गृह निर्माण बँक मध्ये नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन प्रक्रिये द्वारे करायचा आहे. ऑक्टोबर महिन्यातील 18 तारीख ही शेवटची अर्ज करण्याची तारीख असेल. NHB Recruitment 2023

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा.

खालील महत्वाची माहिती म्हणजे नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अधिकृत जाहिरात, पगार, वय मर्यादा, महत्वाच्या अर्ज करण्याच्या सूचना, पदांची संख्या आणि माहिती, अर्ज करण्यासाठी लिंक किंवा पत्ता ही माहिती अचूक दिलेली आहे. दिलेली माहिती आणि जाहिरात वाचून अर्ज करा.


राष्ट्रीय गृह निर्माण बँक भरती 2023

एकूण पदे : 43 पदे

पदांची नावे :

 1. मुख्य अर्थ तज्ञ
 2. महा व्यवस्थापक
 3. उप महा व्यवस्थापक
 4. सहाय्यक महा व्यवस्थापक
 5. उप व्यवस्थापक
 6. वरिष्ठ अर्ज विकसक
 7. अर्ज विकसक
 8. सहायक व्यवस्थापक
 9. वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी
 10. प्रकल्प वित्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

NHB Recruitment 2023, Notification PDF, Nhb job Vacancy

पगार : 36,000 ते 116120 /- रु पर्यंत

नोकरी स्थळ : भारत

वय मर्यादा : खालील फोटो प्रमाणे

NHB Recruitment 2023, Notification PDF, Nhb job Vacancy

हे देखील वाचा

10 वी पास ला नोकरीची संधी सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

सर्व स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – वाचण्यासाठी क्लिक करा

बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी – 4 ऑक्टोबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेच क्लिक करून अर्ज करा


फी :

 1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 850 /- रु
 2. एस सी /एस टी /पीडब्ल्यूडी : 175 /- रु

अर्ज पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

भरती अर्ज भरण्याची शेवट तारीख : 18 ऑक्टो 2023

NHB Recruitment 2023 अर्ज करण्याच्या सूचना :

 • या पद भरती साठी ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करायचा आहे.
 • अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नयेत. ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचा.
 • ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक माहिती सविस्तर आणि अचूक नमूद करावी, तसेच आवश्यक ती कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
 • मुदतीच्या नंतर कुठेलही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, म्हणून शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करा.
 • सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा