Collector Office Bharti 2023, Jalgaon Job vacancy 12th pass

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करायचा आहे. तसेच हा अर्ज ऑफलाइन प्रक्रिये द्वारे करायचा आहे. त्यासाठी लागणारी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Collector Office Bharti 2023

ऑक्टोबर महिन्यातील 13 तारखेपर्यंत हा अर्ज पाठवायचा आहे. या तारखेच्या नंतर अर्ज करण्याची मुदत संपेल. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक असलेल्या कागदपत्र आणि प्रमाणपत्र सहित दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात अचूक माहिती भरून अर्ज सांगितलेल्या पद्धतीने जाहिराती मध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. Jalgaon Job vacancy 10th pass

या भरतीच्या पुढील अपडेट साठी दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा. तसेच नियमित आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.


जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती 2023

एकूण पदे : 63 पदे

पदांची संख्या आणि नावे : खालील फोटो पहा

Collector Office Bharti 2023, Jalgaon Job vacancy 10th pass

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती 2023, Jalgaon Job vacancy 10th pass

पगार : 12,000 ते 40,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18 ते 68 वर्षपर्यंत ( पदानुसार वय पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा)

नोकरी स्थळ : जळगाव

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन प्रक्रिया

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :

अर्ज आणि आवश्यक असलेली कागदपत्र खालील पत्त्यावर पाठवा

मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) / जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव पिन कोड – 425001 या नावावर 13/10/2023 पर्यंत कार्यालयच्या वेळेत पाठवायचा आहे.

अर्जाची शेवटची मुदत : 10 ऑक्टो. 2023 पर्यंत

Collector Office Bharti 2023 अर्ज करण्यासाठी सूचना :

  1. ऑफलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज दिलेल्या नमुन्यातच पाठवायचा आहे.
  3. अर्धवट माहितीचे अर्ज आपत्र ठरवले जातील.
  4. मुदतीच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  5. अर्जाच्या नमुन्यात माहिती भरताना कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्या.
  6. आवश्यक ती कागदपत्र अचूकपणे अर्जास जोडा.
  7. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर सर्व महाराष्ट्रातील सरकरी आणि खाजगी नोकरीच्या सर्व जाहिराती नियमित अपडेट दिल्या जातात. रोजच्या रोज अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच्या आमच्या ग्रुप ला दिलेल्या लिंक वरून सामील व्हा.