Chalu Ghadamodi 2024 New, chalu ghadamodi police bharti 2024

पोलीस भरती 2024 साठी महत्वाच्या असणाऱ्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत. खाली दिलेल्या चालू घडामोडी सर्वानी वाचून इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करायचे आहेत. चला तर मग पाहूया नवीन महत्वाच्या चालू घडामोडी 2024, Chalu Ghadamodi 2024 New.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अशाच महत्वाच्या चालू घडामोडी 2024 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच इतरांना सुद्धा दिलेल्या चालू घडामोडी आणि व्हॉटसअप्प ग्रुप ची लिंक शेअर करा. current affairs in marathi 2024, current affairs marathi 2024.


current affairs in marathi 2024, current affairs marathi 2024. Chalu Ghadamodi 2024 New, chalu ghadamodi police bharti 2024

Table of Contents

Police Bharti 2024 Chalu Ghadamodi

ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंह आयोगाचे नवीन आयुक्त आहेत. पंतप्रधान यांच्या समितीने निवड केलेली आहे.

दरवर्षाला 14 मार्च या दिवशी पाय डे साजरा करण्यात येतो.

भारतातील नुमाली गढ रिफायनरी लिमिटेड ने बांग्लादेश ची राजधानी ढाका या ठिकाणी आपले संपर्क कार्यालय उघडलेले आहे.

भूतान देशाचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे पाच दिवस भारत दौऱ्यावर आलेले आहेत.

भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन आश्विन आय सी सी कसोटी च्या क्रमवारीत जागतिक क्रमवारी मध्ये अव्वल क्रमांक चा गोलंदाज बनलेला आहे.

केंद्र सरकार ने दरवर्षी 17 सप्टेंबर या दिवशी हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ चा गौरव टांझानिया चे राष्ट्रपती डॉ. सामिया सुलूहू हसन हयन मानद डॉक्टरेट प्रदान केली गेली.

श्रीनिवास स्वामी यांस 45 व्या आय ए ए जागतिक कॉंग्रेस मध्ये प्रतिष्ठित आय ए ए गोल्डन कंपास पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.

सचिन साळुंखे यांस प्रोग्रामिंग इनवेस्टर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे.

अवजड उद्योग मंत्रालय तर्फे ऑटोमोटीव्ह आणि ई व्ही क्षेत्रामधील नावीन्यपणाला प्रोत्साहन देता यावे म्हणून आय आय टी रूरकी सोबत सामंजस्य करार केलेला आहे.

रशिया / चीन व इराण यांनी ओमान च्या आखातात संयुक्त सराव केलेला आहे.

चंदीगड येथे खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन (KIRTI) कार्यक्रमाचे उद्घाटन केले गेले आहे.

इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून ब्रिजेश कुमार सिंग यांची नियुक्ती केली गेली.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्यातर्फे जन औषधी केंद्रासाठी क्रेडिट असिस्टंटस प्रोग्राम सुरू केलेला आहे.


हे देखील वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा