CRPF Recruitment 2023 केंद्रीय राखीव पोलिस दल हे भारतातील सशस्त्र दलांपैकी सर्वात मोठे आहे. आताची भरती उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी आहे. खा*ली वाचा सविस्तर माहिती पहा के अर्जाची शेवटची तारीख..
खालील लेखात या भरती बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,फी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी सूचना,अर्ज करण्याची लिंक, भरती ची अधिकृत जाहिरात आणि इतर आवश्यक माहिती सविस्तर दिलेली आहे. सविस्तर माहिती वाचूनच अर्ज करावा. पुढील अपडेट साठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज ला क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
नियमित सरकारी खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा आणि आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट शी जोडून राहा.
केंद्रीय राखीव पोलिस दल भरती 2023
CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) ने 2023 या वर्षासाठी एकूण 212 उपलब्ध पदांसह भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी नोकरीचे स्थान अखिल भारतीय आहे, जे देशभरातील उमेदवारांना संधी प्रदान करते. इच्छुक अर्जदार CRPF भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख 21 मे 2023 आहे, त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुनिश्चित करा. भरतीसाठी संगणक-आधारित चाचणी (CBT) 24 आणि 25 जून 2023 रोजी होणार आहे. उमेदवारांनी या तारखांच्या परीक्षेसाठी त्यानुसार तयारी करावी.
रिक्त जागा : 212 जागा
पदांचा तपशील :
पद नं | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | सब इंस्पेक्टर ( RO ) | 19 |
2 | सब इंस्पेक्टर ( crypto ) | 07 |
3 | सब इंस्पेक्टर ( technical ) | 05 |
4 | सब इंस्पेक्टर ( civil ) ( पुरुष ) | 20 |
5 | असिस्टंट सब इंस्पेक्टर ( technical ) | 146 |
6 | असिस्टंट सब इंस्पेक्टर ( Draftsman ) | 15 |
शैक्षणिक पात्रता :
- पद 1 साठी : गणित, फिजिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयासह पदवीधर
- पद 2 साठी : गणित आणि फिजिक्स विषयासह पदवीधर
- पद 3 साठी : BE/BTech ( इलेक्ट्रॉनिक्स/टेलि कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स )
- पद 4 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद 5 साठी : 10 वी पास + रेडिओ इंजिनिअरिंग/इलेक्ट्रोनिक/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा Bsc
- पद 6 साठी : 10 वी पास, ड्राफ्टस्मन कोर्स ( सिव्हिल /मेकॅनिकल )
शारीरिक पात्रता :
प्रवर्ग | ऊंची ( पुरुष ) | ऊंची ( महिला ) | छाती |
General, OBC & SC | 170 सें मी | 157 सें मी | 80 सें मी व फुगवून 5 सें मी जास्त |
ST | 162.5 सें मी | 154 सें मी | 77 सें मी व फुगवून 5 सें मी जास्त |
वयाची अट : 21 मे 2023 रोजी ( SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट )
- पद 1 ते 3 : 30 वर्षाखाली
- पद 4 : 21 ते 30 वर्षे
- पद 5 व सहा : 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
फी : ( SC/ST/ExSM : /महिला : फी नाही )
- पद 1 ते 4 : General/OBC/EWS 200/- Rs
- pd 5 & 6 : General/OBC/EWS : 100/- Rs
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2023
परीक्षा ( CBT ) : 24 & 25 जून 2023
अधिकृत वेबसाइट : क्लिक करा
जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज : क्लिक करा
सी आर पी एफ भरती 2023
CRPF (Central Reserve Police Force) has announced recruitment for the year 2023, with a total of 212 available posts. The job location for these positions is All India, providing opportunities for candidates across the country. Interested applicants can apply for the CRPF recruitment online. The last date to submit applications is 21st May 2023, so ensure to complete the application process before the deadline. The Computer-Based Test (CBT) for the recruitment is scheduled for 24th and 25th June 2023. Candidates should prepare accordingly for the examination on these dates.
Total Post : 212
name of the post and details :
Post NO | post name | No of Post |
---|---|---|
1 | Sub Inspector ( RO ) | 19 |
2 | Sub Inspector ( Crypto ) | 07 |
3 | Sub Inspector ( Technical ) | 05 |
4 | Sub Inspector ( Civil ) ( Male ) | 20 |
5 | Assistant Sub Inspector ( Technical ) | 146 |
6 | Assistant Sub Inspector ( Draftsman ) | 15 |
Educational Qualification :
- Post No 1 : Graduate with Mathematics, physics or Computer Science
- Post No 2 : Graduate with Mathematic and physics
- Post No 3 : BE/BTech ( Electronics/telecommunications/ Computer Science )
- Post No 4 : Diploma in Civil Engineering
- Post No 5 : 1oth pass + diploma in radio Engineering/Electronics/computer engineering or B.sc ( PCM )
- Post No 6 : 10th pass & Draftsman course ( Civil/Mechanical )
Age Limit : as on 21 may 2023 ( SC/ST : 5 years Relaxation, OBC : 3 years Relaxation )
- Post No 1 to 3 : Below 30 years
- Post No 4 : 21 to 30 years
- Post No 5 & 6 : 18 to 25 years
Job Location : All India
Fee : ( SC/ST/ExSM /Women : No Fee )
- Post No 1 to 4 : General/OBC/EWS : 200/- Rs
- Post No 5 & 6 : General/OBC/EWS : 100/- Rs
Application Mode : Online
Last Date of Application : 21 May 2023
Date of Exam ( CBT ) : 24 & 25 June 2023
Official Website : click here
Official Notification : Click Here
Online Application : click here for Apply
खाल्ली दिलेल्या इमेज वर click करून whatsAap ग्रुप ला सहभागी व्हा
About CRPF Bharti 2023
सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स हे केंद्र सरकारचे निमलष्करी दल आहे crpf भरती प्रक्रियेबद्दल काही माहिती खाली दिली आहे ,
1 : Crpf ची भरती प्रक्रिया वेगवेगळ्या पदांसाठी बदलते. सर्व साधारणपणे त्यात लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत या पद्धतीने भरती केली जाते.
2 : CRPF भरतीसाठी पात्रता प्रत्येक पदासाठी वेगळी आहे. उमेदवारांनी 10 वी, 12 वी, किंवा मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
3 : CRPF च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुम्ही आवश्यक ती माहिती भरून अर्ज करू शकतात . अर्ज साठीचे शुल्क तुम्ही ऑनलाइन भरू शकता .
4 : लेखी परीक्षा पोस्टच्या आधारावर बहुपर्यायी प्रश्न आणि व्यक्तिनिष्ठ प्रकरचे प्रश्न असतात. हा अभ्यासक्रम सी आर पी एफ द्वारे दिला जातो.
5 : लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाते यामध्ये धावणे, उंच उडी, लांब उडी आणि इतर काही गोष्टींचा समावेश आहे
सविस्तर माहिती साठी वर दिलेली जाहिरात वाचा
Read and share article to other people