DBSKKV Ratnagiri Bharti 2023
DBSKKV Ratnagiri Bharti 2023 डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ तर्फे वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे. अर्ज पद्धत ही ऑफलाइन आहे. अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता खाली सविस्तर दिला आहे.
marathivacancy.com ही महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइटवर सर्व जाहिरातींचे सविस्तर मराठी भाषेत स्पष्टीकरण दिले जाते. प्रत्येक नोकरी जाहिरातीचे सविस्तर व आवश्यक माहिती नुसार लेख या वेबसाइट वर नियमित अपडेट केले जातात. पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पदांची माहिती, पगार, अर्ज फी, अर्ज करण्याच्या सूचना, ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अर्ज करण्याची लिंक, ऑफलाइन अर्ज करायचा असल्यास अर्ज पाठवण्याचा पत्ता, अर्ज करण्याची शेवटची तारीख, निवड प्रक्रिया, पदांची नावे, अनुभव, आणि इतर गोष्टींची माहिती सविस्तर दिली जाते. नियमित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला तय. वेंगुर्ला, जी. सिंधुदुर्ग
DBSKKV Ratnagiri Bharti 2023
पद संख्या : 38 पदे
पदांची माहिती :
पद नं | पद नाव | पदांची संख्या |
---|---|---|
1 | वरिष्ठ संशोधन छात्र ( विद्यार्थी ) | 4 |
2 | क्षेत्र सहाय्यक | 4 |
3 | कृषित्र चालक / मशीन ऑपरेटर | 2 |
4 | चालक | 2 |
5 | अकाऊटंट कम क्लार्क / कॉम्प्युटर ऑपरेटर | 2 |
6 | अन्न सुरक्षा दल सदस्य | 24 |
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ भरती
पगार :
- पद 1 साठी : 44,000/- प्रति महिना
- पद 2 साठी : 29,000 /- प्रति महिना
- पद 3,4 आणि 5 साठी : 22.000 प्रति महिना
- पद 6 साठी : 300 /- रु प्रति दिवस
शैक्षणिक पात्रता :
वरिष्ठ संशोधन छात्र | एम. एस सी ( अॅग्री ) / एम बी ए / एम एस सी आय टी . अनुभवी उमेदवाराला प्रथम पसंती |
क्षेत्र सहाय्यक | बी एस सी ( अॅग्री ), अॅग्रिकल्चर डिप्लोमा , अनुभवी उमेदवाराला प्रथम पसंती |
कृषित्र चालक / मशीन ऑपरेटर | 1) 8 वी पास , ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना, 2) 4 थी पास आणि ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना, सोबत 5 वर्ष ट्रॅक्टर चालवण्याचा अनुभव 3) याच विद्यापीठात ट्रॅक्टर चालक म्हणून रोजावर काम करीत असल्यास 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव व ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना |
चालक | 1) 8 वी पास, जड वाहन चालवण्याचा परवाना 2) 4 थी पास , जड वाहन चालवण्याचा परवाना, त्यासोबत 5 वर्ष जड वाहन चालवण्याचा अनुभव 3) याच विद्यापीठात वाहन चालक म्हणून रोजावर काम करीत असल्यास 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव व ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना |
अकाऊंटंट कम क्लर्क / कॉम्प्युटर ऑपरेटर | बी कॉम / बी एस सी / बी ए / मराठी, इंग्रजी टायपिंग / एम एस सी आय टी / अनुभवी उमेदवाराला प्रथम पसंती |
अन्न सुरक्षा दल सदस्य | 4 थी पास , शेतीतील कामाचा अनुभव असावा, यंत्राची माहिती चांदा ते बांदा या योजनेमध्ये भात पीक यांत्रिकीकरणा साठी अन्न सुरक्षा बल स्थापन करणे या योजनेमध्ये काम केले असल्यास प्रथम पसंती |
अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे
वय मर्यादा :
- खुला प्रवर्ग उमेदवार : 38 वर्ष
- आरक्षित प्रवर्ग उमेदवार : 43 वर्ष
फी : नाही
नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2023
हे देखील वाचा :- NHM लातूर येथे भरती
अधिकृत वेबसाइट | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
DBSKKV Ratnagiri Bharti 2023 अर्ज करण्यासाठी सूचना
- अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे.
- आवश्यक ती कागदपत्र अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
- अर्धवट माहिती चे आर ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- मुलाखातीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
- उमेदवाराचा अर्ज नाकारण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे.
- शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे.
- कुठल्याही स्वरूपात राजकारणात सहभाग आढळल्यास उमेदवाराला पदासाठी अपात्र केले जाईल. \
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा पत्र नमूना अ मध्ये अर्जा सोबत सादर करणे गरजेचे आहे,
- वयाचा फायदा यासाठी नॉन क्रिमीलेअर / जातीचा दाखला सादर करणे गरजेचे राहील
- नावात बदल असल्यास गॅझेट ( राजपत्र ) जोडावे.
- अर्जावर उमेदवाराचा पासपोर्ट आकारातील फोटो लावावा.
- इतर अधिक सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचा,
DBSKKV Konkan Krishi Vidyapeeth
नियमित सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
https://marathivacancy.com/ ही नोकरी ची माहिती देणारी वेबसाइट असून. या वेबसाइट वर नियमित सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट दिले जाते. सर्व जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता, पद संख्या, भरतीचे नियम, अर्ज सुरू होण्याची व संपण्याची तारीख, अर्ज करण्याची पद्धत, पगार, फी, कागदपत्रे व इतर आवश्यक टी माहिती सविस्तर दिली जाते. प्रत्येक नोकरीचे फास्ट व सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा, तसेच वर दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा आणि त्वरित सर्व भरती अपडेट मिळवा.
विद्यापीठ
कोकणचा प्रदेश महाराष्ट्र राज्याच्या इतर भागपेक्षा वेगळी कृषि हवामान परिस्थिति, मातीचे प्रकार, स्थलाकृती. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामधील स्थान, पिके आणि पीक पद्धती, जमीन धारणा आणि समाजिक – आर्थिक परिस्थिति यांच्यामुळे वेगेल आहे. शेतकरी तसे पाहता, कृषि आणि संलग्न क्षेत्रातील समस्या देखील महाराष्ट्रातील इतर भागा पेक्षा पूर्ण पणे वेगळ्या आहेत. या वैशिष्टयमुळे महाराष्ट्र सरकारने 18 मे 1972 रोजी कोकण कृषि विद्यापीठाची स्थपणा केली, शिक्षण देणे, विशिष्ट समस्यांवर संशोधन करणे आणि शेतकरी समुदयामध्ये सुधारित पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे. 12 फेब्रुवारी 2002 रोजी विद्यापीठाचे नामकरण डॉ बाळसहबे सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली असे करण्यात आले.
About University
The Konkan region, inspite of being a generous gift of natural resources, has by and large remained under- developed.
The lad to the peculiar social problm of migration of able-bodied and talented men to nearby areas like mumbai and pune in search of empolyment, leaving behind old men, women and children to look after agriculture in traditional way following the most primitive methods of cultivation.