Latur Anganwadi Bharti 2023-Latur Anganwadi Vacancy 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Latur Anganwadi Bharti 2023-Latur Anganwadi Vacancy 2023

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
अंगणवाडी मदतनीस भरती

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) लातूर शहर अंतर्गत कार्यरत अंगणवाडी केंद्रातील रिक्त अंगणवाडी मदतनीस यांच्या पद भरती बाबतची अर्ज नमूना. अटी व शर्ती कार्यालयच्या https://latur.gov.in वर जाहीर केलेले आहे. दिलेल्या अर्ज नमुन्यात आवश्यक असलेला तपशील अचूक नमूद करावा. अर्धवट माहिती असलेल अर्ज अपात्र केले जातील. Latur Anganwadi Bharti 2023

https://marathivacancy.com/ ही नोकरी विषयक माहिती देणारी वेबसाइट असून. या वेबसाइट वर तुम्हाला नियमित सरकारी व खाजगी नोकरीचे सविस्तर अपडेट मिळतील. प्रत्येक जाहिरातीच्या माहिती मध्ये त्या नोकरी बद्दलची जाहिरात, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, फी, पगार, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख, कागदपत्रे. अधिकृत वेबसाइट लिंक, अधिकृत जाहिरात पीडीएफ व इतर सविस्तर माहिती या वेबसाइट वर दिली जाते. सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट साठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा तसेच यांच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉइन व्हा.

https://marathivacancy.com/ is a job information website. on this website you will get detailed updates of regular government and private jobs. in each advertisement information about that job advertisement, educational qualification, application method, fee, salary, job location, last date to apply, documents. Official website link, official advertisement pdf and other detailed information is provided on this website. Stay connected with our website for all govt and private job updates and also join their WhatsApp group from below link.

Latur Anganwadi Bharti 2023 बाल विकास प्रकल्प अधिकारी लातूर शहर अंतर्गत कार्यरत अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी मदतनीस साठी पद भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.

https://latur.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे याची लिंक खालील लेखात दिली आहे. काही अडचण असल्यास तुम्ही संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

ही माहिती इतराना देखील शेअर करा त्यासाठी सगळ्यात शेवटी असलेल्या शेअर बटन चा वापर करा.


Latur Anganwadi Bharti 2023

पद संख्या : 38 पदे

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास

वय मर्यादा : 18 ते 35 वर्ष ( विधवा महिला : 40 वर्ष )

फी : नाही

नोकरी स्थळ : लातूर

अर्ज पद्धत : ऑफलाइन

भरती साठी अर्ज करण्याची शेवट तारीख : 30 जून 2023

निवड पद्धत : मुलाखत

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

बाल विकास प्रकल्प अधिकारी, वर्ग-1 त्रिमूर्ति भवन, उदय पेट्रोल पंप जवळ बार्शी रोड लातूर



अंगणवाडी मदतनीस साठी अर्ज करण्यासाठी सूचना

  1. अर्ज करताना ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अधिकृत जाहिरात व दिलेली सविस्तर माहिती वाचूनच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कुठली चूक होणार नाही.
  3. अर्धवट माहितीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. शेवटच्या तारखे नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्यासाठी दिलेल्या पीडीएफ मध्ये दिलेल्या अर्जाची प्रिंट काढून घेणे.
  6. अर्ज भरताना माहिती लक्षपूर्वक भरावी.
  7. आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.
  8. सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा.
  9. अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.


Latur Anganwadi Bharti 2023-Latur Anganwadi Vacancy 2023

Latur Anganwadi Vacancy 2023

Government of Maharashtra
Department of Women And Child Development Anganwadi Helper Recruitment

Anganwadi center working under child Development project officer Latur city has announced the recruitment for the post of Anganwadi Helper. last to Apply will be 30 June 2023 by 5:30 PM

https://latur.gov.in is the official website link given in the following article. In case of any problem you can visit the website

Number of Posts : 38 posts

Post Name : Anganwadi Helper

Educational Qualification : 12th Pass

Age Limit : 18 to 35 years ( widowed Female : 40 years )

Fee :No Fee

Job Location : Latur

Last Date to Apply : 30 June 2023

Selection process : Interview

Address to Submit Application : Child Development Project Officer Claas-1 Trimurti Bhavan, Near Uday Petrol Pump Barshi road Latur

Official Advertise : Click here

Official Website : Click Here


Instructions to Apply For Anganwadi Helper

  1. It has be done offline while Applying
  2. Application with partial information will not be accepted.
  3. Applications received after the last date will not ne entertained
  4. To Apply, take a printout of the application form given in pdf
  5. Fill the information carefully while filling the application form
  6. Attach the required documents
  7. Read the advertisement for detailed information
  8. For more information visit the official website

लातूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी

Latur district holds a rich historical background. King ‘Amoghvarsha’ of Rashtrakutas, who originally hailed from this region, developed the city of Latur. After succeeding the Chalukyas of Badami in 753 A.D., the Rashtrakutas identified themselves as the residents of Lattalut.

Located in the south-eastern part of Maharashtra state, Latur District is positioned at 18.7° latitude and 73.25° longitude. The district lies on the boundary of Maharashtra and Karnataka. To the east of Latur is Bidar district in Karnataka, while Nanded is situated to the northeast, Parbhani to the north, Beed to the northwest, and Osmanabad to the western and southern sides. The entire Latur district is situated on the Balaghat plateau, with an elevation ranging from 540 to 638 meters above mean sea level.

लातूर जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. लातूर शहराचा विकास राष्ट्रकूटांचा राजा ‘अमोघवर्ष’ याने केला होता, जो मूळचा याच प्रदेशातील होता. इ.स. 753 मध्ये बादामीच्या चालुक्यांचा गादीवर आल्यानंतर राष्ट्रकूटांनी स्वतःला लट्टलुतचे रहिवासी म्हणून ओळखले.

महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात स्थित, लातूर जिल्हा 18.7° अक्षांश आणि 73.25° रेखांशावर स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. लातूरच्या पूर्वेला कर्नाटकातील बिदर जिल्हा आहे, तर ईशान्येला नांदेड, उत्तरेला परभणी, वायव्येला बीड आणि पश्चिमेला आणि दक्षिणेला उस्मानाबाद जिल्हा आहे. संपूर्ण लातूर जिल्हा बालाघाट पठारावर वसलेला आहे, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 540 ते 638 मीटर पर्यंत आहे.


संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकरी जाहिराती सविस्तर तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवट पर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. ही माहिती इतरांना देखील शेअर करा. माहिती शेअर करण्यासाठी लेखाच्या वरील आणि खालील बाजूस दिलेल्या शेअर बटन चा वापर करा.

Leave a comment