DCC Bank Bharti 2024, Raigad DCC Bank Bharti 2024

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत नवीन पदासाठी भरती करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी असणार आहे. DCC Bank Bharti 2024, Raigad DCC Bank Bharti 2024, clerk recruitment 2025, रायगड बँक भरती 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. बँक क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. वरील बटन वर क्लिक करून लगेच आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Table of Contents

DCC Bank Bharti 2024

200 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

क्लर्क पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. कुठल्याही शाखेतील पदवी
  2. एम एस – सी आय टी किंवा समतुल्य

वय :

  1. 21 – 42 वर्ष पर्यंत

फी : 590 /- रु

नोकरीचे स्थळ : अलिबाग

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वैद्यकीय क्षेत्रात 1121 पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

रायगड बँक भरती 2024

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 5 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नये, तसे असल्यास अर्ज अपात्र केले जातील.
  5. सविस्तर माहिती साठी खालील पीडीएफ जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज लिंक क्लिक करा