District civil Hospital Nashik Bharti 2023 नाशिक जिल्हा भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
District civil Hospital Nashik

District civil Hospital Nashik Bharti 2023

District civil Hospital Nashik जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे भरती निघालेली आहे. सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत ही भरती ICTC समुपदेशक या पदासाठी ही भरती निघालेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज कारीचा आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन स्वरूपाची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2023 आहे. या भरतीसाठी लागणारी, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत व पत्ता, अरजसाठी असलेली फी, नोकरीचे ठिकाण, अधिकृत संकेतस्थळ व भरतीची अधिकृत जाहिरात ही सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे. Nashik Bharti 2023

The District Civil Hospital Nashik Recruitment has started. This recruitment has been released for the posts of ICTC counselor under under Civil Hospital. Eligible candidates should apply at the earliest. Application mode is offline mode. Last date to apply is 12 June 2023. All information required for this recruitment, educational qualification, method and address of application, application fee, job location, official website and official advertisement of recruitment are given in detail below.

सूचना : https://marathivacancy.com/ हे एक नोकरी विषयक अपडेट देणारे पोर्टल असून या पोर्टल वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट तुम्हाला मिळतील. प्रत्येक नोकर भरतीच्या जाहिराती मध्ये त्या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा,फी,कागदपत्रे त्यासाठी असणारी अर्ज पद्धत किन पत्ता, नोकरीचे ठिकाण, पगार, अधिकृत जाहिरात, पदांची माहिती ही सर्व सविस्तर पणे प्रत्येक लेखात तुम्हाला मिळेल. सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

This is a job update portal and you will get all government and private job updates on this portal. In each job advertisement, you will find the educational qualification, age limit, fee, documents, application method, address, job location, salary, official advertisement, posts information in detail in each article. Join the Whatsapp group from the link given below to get instant government and private job updates.


नाशिक जिल्हा भरती 2023

एकूण जागा : 2 जागा

पद : ICTC समुपदेशक

पगार : 21,000/- रुपये

वयोमार्यादा : 62 वर्षापर्यंत

शैक्षणिक पात्रता :

  • मानसशास्त्र/सामाजिक/ समाजशास्त्र/ मानवशास्त्र/ मानव विकास/ नर्सिंग या विषयातील पदवीधर
  • पदवी धारक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अंतर्गत समुपदेशक/ शिक्षणाचा 3 वर्षे अनुभव

फी : फी नाही

अर्ज पद्धत : ऑफलाइन

नोकरी ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र

अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हा सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, प्रशासकीय इमारत, त्र्यंबक रोड, गोल्फ क्लब मैदान जवळ, नाशिक 422002

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 12 जून 2023

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेत स्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करून



अर्ज करण्याची पद्धत नाशिक जिल्हा भरती 2023

  • अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन आहे. अर्ज करताना शेवटच्या तारखेच्या अगोदर च करावा
  • अर्ज करताना आवश्यक ती माहिती काळजी पूर्वक भरावी.
  • कागदपत्र लक्षपूर्वक अपलोड करावीत.
  • अर्धवट माहिती चे अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहिती साठी दिलेल्या लिंक वरुण पीडीएफ जाहिरात वाचा.
  • अधिक माहिती हवी असल्यास दिलेल्या लिंक वरून अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज प्रक्रिया सुरू करा.
  • भरती अर्ज भरताना चुकीची माहिती भरली जाणार नाही याची जास्त काळजी घ्या.

How to Apply Nashik District Recruitment 2023

  1. Application mode is offline. Apply before the last date
  2. Fill the required information carefully while applying
  3. Documents should be uploaded carefully
  4. Applications with partial information will not be entertained
  5. Read PDF advertisement from given link for detailed information
  6. For more information visit the official website from the givne link
  7. start the application process only by reading the detailed information and official advertisement.
  8. Be very carefull not to fill wrong information while filling the recruitment application.

हे देखील वाचा : सहकार आयुक्तालय भरती पगार 25,000 पासून पुढे


District civil Hospital Nashik, Nashik Bharti 2023

Total Post : 2 Posts

Post : ICTC Counselor

Salary : 21,000/-

Age Limit : 60 years

Qualification :

  • Graduate Degree Holder in Psychology/ Social work/ Sociology/ Anthropology/ Human Development/ Nursing with 3 year of Experience in Counselling/Education under National Health Program.
  • Post Graduate in psychology/social work/sociology/Anthropology/human Development/Nursing.

Fee : NO FEE

Application Mode : Offline

Job Place : Nashik, Maharashtra

Address For send Application :
District Civil Surgeon, District civil Hospital Nashik, Administration Building, Trambak Road, Near Golf Club Ground, Nashik : 422002

Last Date OF Application : 12 June 2023

Official Website : Click Here

Official Advertise : Click Here


Application Process Nashik Bharti 2023

  • Application mode is Offline
  • Fill the required information carefully while Applying
  • Documents should be uploaded carefully
  • Application with partial information will not be entertained
  • Read PDF advertisement from given link for Full Information
  • For more information please visit official website from given link
  • Start the application process only by reading the detailed information and official advertisement.
  • Be very careful not to fill wrong information while filling the recruitment application.

महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकरीचे निविण जाहिरातींचे सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवट पर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. महत्वाची भरती जाहिरात असल्यामुळे मुले इतरांना देखील शेअर करा. खालील शेअर बटन चे ऑप्शन चा वापर करून ही माहिती इतरांना देखील शेअर करा. Nashik Bharti 2023

पूढील सर्व नवनवीन नोकर भरती जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला फॉलो करा तसेच दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Follow our website and also join our whatsapp group from the given link to get all the latest job recruitment ads on your mobile

आम्ही देत असलेल्या सर्व जाहिराती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाच्या आहेत. म्हणून इतरांना या जाहिराती शेअर करा.

भरती साठी सर्वांना शुभेच्छा