जिल्हा न्यायालय भरती 2023 pdf download, महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत नाशिक जिल्हा न्यायालय येथे नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे. भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, पदांची माहिती, फी, पगार, आवश्यक सूचना, महत्वाच्या तारखा आणि इतर माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. District-Court Nashik Recruitment 2023, District Court Recruitment 2023.
या भरतीच्या येणाऱ्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प समुहमध्ये सामील व्हा. व्हॉटसअप्प समुहमध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
नाशिक जिल्हा न्यायालय भरती 2023
एकूण पदे : 347 पदे
पद :
- लघुलेखक ग्रेड 3
- कनिष्ठ लिपिक
- शिपाई / हमाल
शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार
- कुठल्याही शाखेमधील पदवी / लघु लेखन 100 शब्द प्रती मिनिट इंग्रजी आणि 80 शब्द प्रती मिनिट मराठी / टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट इंग्रजी आणि टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट मराठी / एम एस सी आय टी किंवा समकक्ष
- कुठल्याही शाखेमधील पदवी / टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट इंग्रजी / 30 शब्द प्रती मिनिट मराठी / एम एस सी आय टी
- 7 वी पास
पगार : 15,000 /- रु ते 38,600 प्रती महिना
वय मर्यादा : 18-38 वर्ष
फी :
- खुला वर्ग : 1000 /- रु
- मागास वर्ग : 900 /- रु
नोकरी स्थळ : नाशिक जिल्हा
अर्ज पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया
अर्ज सादर करण्यासाठी मुदत : 18 डिसेंबर 2023
महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती मुख्य जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिक जिल्हा न्यायालय जाहिरात खाली दिलेली आहे
District-Court Nashik Recruitment 2023 Apply online
- या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन प्रणाली द्वारे करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
- अर्धवट माहितीचे अर्ज सादर केल्यास ते अपात्र केले जातील
- सविस्तर माहिती साठी तुम्ही मुख जाहिरात वाचून शकता.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |