District Court Recruitment 2023, District Court Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या अस्थापनेवरील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांच्या भरती साठी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले गेले आहेत. खाली या पद भरतीची सविस्तर माहीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी. District Court Recruitment 2023

या भरतीच्या सविस्तर सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. जेनेणकरून तुम्हाला या भरतीच्या अपडेट सोबत इतर नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे सुद्धा नियमित अपडेट मिळतील. आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या हिरव्या बटन वर क्लिक करा.


जिल्हा न्यायालय भरती 2023 pdf

पदांची नावे :

  1. लघुलेखक श्रेणी 3
  2. कनिष्ठ लिपिक
  3. शिपाई / हमाल

पद संख्या : 5793

निवड यादी आणि प्रतीक्षा यादी खालील फोटो प्रमाणे

district court bharti 2023, district court bharti 2024

District Court Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :

पदपात्रता
लघुलेखक श्रेणी 31) कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असावी ( कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य )
2) जिल्हा न्यायलायच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे
3) सरकारी व्यवसायिक प्रमाणपत्र परीक्षा अथवा सरकारी मंडळ तर्फे घेतली जाणारी परीक्षा अथवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स याचे सरकारी प्रमाणपत्र GCC-TBC / I.T.I मध्ये
इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रती मिनिट अथवा त्या पेक्षा जास्त, मराठी लघुलेखन 80 शब्द प्रती मिनिट अथवा त्या पेक्षा जास्त
इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट अथवा त्यापेक्षा जास्त, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट आठ त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

4) कुठल्याही संस्थेतून M.S Office / MS Word / Wordstar-7 आणि Open Office ORG. सोडून विंडोज आणि लिनक्स मध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्याचे प्राविण्य प्रमाणपत्र गरजेचे आहे.
1. महाराष्ट्र अथवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती
2. महाराष्ट्र अथवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ यथास्थिती
3. NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M.S.CIT.
3. महाराष्ट्र अथवा गोवा सरकारने दिलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र, यथास्थिती
कनिष्ठ लिपिक1) कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असावी ( कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य )
2) जिल्हा न्यायलायच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे
3) सरकारी व्यवसायिक प्रमाणपत्र परीक्षा अथवा सरकारी मंडळ तर्फे घेतली जाणारी परीक्षा अथवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स याचे सरकारी प्रमाणपत्र GCC-TBC / I.T.I मध्ये
इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट अथवा त्यापेक्षा जास्त, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट आठ त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

4) कुठल्याही संस्थेतून M.S Office / MS Word / Wordstar-7 आणि Open Office ORG. सोडून विंडोज आणि लिनक्स मध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्याचे प्राविण्य प्रमाणपत्र गरजेचे आहे.
अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा
शिपाई / हमालउमेदवार 7 वी पास असावा / शरीर यष्टी चांगली असावी
अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचा

पगार :

  1. पद 1 साठी : 38,600 ते 1,22,800 /- रु प्रती महिना
  2. पद 2 साठी : 19,900 ते 63,200 /- रु प्रती महिना
  3. पद 3 साठी : 15,000 ते 47,600 /- रु प्रती महिना

फी :

  1. सर्व साधारण प्रवर्ग साठी : 1000 /- रु
  2. अनुसूचित जाती-जमाती इतर मागास वर्ग साठी / विशेष मागास प्रवर्ग साठी : 900 /- रु

वय मर्यादा :

  • सर्वसाधारण प्रवर्ग साठी 18 ते 38 वर्ष पेक्षा जास्त नसावे व अनुसूचित जाती-जमाती / इतर मागास वर्ग किंवा विशेष मागासवर्ग यांसाठी 43 वर्ष पेक्षा कमी नसावे
  • योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचारी वर्गास कमाल वय मर्यादा लागू नसेल.
  • उमेदवाराच्या 28/3/2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त नसावी
  • अधिक माहिती साठी जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 18 डिसेंबर 2023

जिल्हा निहाय पदांची यादी खाली फोटो प्रमाणे

district court recrutiment 2023 maharashtra, district court new recrutiment 2023 maharashtra

10 वी पास ला स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा


District Court Recruitment 2023 सूचना :

  1. या भरती चा अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करा.
  2. अर्ज सादर करण्याची लिंक 4/12/2023 सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि 18/12/2023 या दिवशी सायंकाळी 6 वाजता बंद होईल.
  3. शेवटच्या दिवसात घी होऊ नये किंवा संधी जाऊ नये म्हणून लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया करा.
  4. ऑनलाइन अर्ज करताना सर्व माहीत अचूक नमूद करावी
  5. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करून नयेत.
  6. ऑनलाइन व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  7. इतर सविस्तर सूचना जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरात साठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा