DRDO Recruitment 2023 Scientist-B | DRDO bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
DRDO Recruitment 2023 Scientist-B

DRDO Recruitment 2023 / DRDO अंतर्गत नवीन पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सायंटिस्ट बी या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. DRDO भरती बद्दल ची महत्वाची माहिती खाली दिलेली आहे सविस्तर वाचून घ्या. DRDO Recruitment 2023 Scientist-B

खालील माहिती मध्ये अर्ज भरण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, रिक्त पदे, निवड प्रक्रिया इत्यादि सर्व महत्वाचे मुद्दे नमूद केलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा. DRDO Recruitment 2023 Scientist-B

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन येथे वैज्ञानिक – ब पदांसाठी 204 जागांची पद भरती साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.


DRDO सायंटिस्ट ब भरती 2023

पद : सायंटिस्ट – ब

एकूण रिक्त पदे : 204

पदांची नावे :

  1. सायंटिस्ट – ब डी आर डी ओ (DRDO)
  2. सायंटिस्ट – ब डी एस टी (DST)
  3. सायंटिस्ट / इंजिनिअर ब ए डी ए (ADA)
  4. सायंटिस्ट – ब सी एम ई (CME)

पदानुसार रिक्त संख्या :

पदेसंख्या
सायंटिस्ट – ब डी आर डी ओ (DRDO)181 पदे
सायंटिस्ट – ब डी एस टी (DST)11 पदे
सायंटिस्ट / इंजिनिअर ब ए डी ए (ADA)6 पदे
सायंटिस्ट – ब सी एम ई (CME)6 पदे
वय मर्यादा :

(SC / ST 5 वर्ष सूट , OBC : 3 वर्ष सूट )

  1. पद 1 साठी : 35 वर्ष
  2. पद 2 साठी : 30 वर्ष
  3. पद 3 साठी : 35 वर्ष
  4. पद 4 साठी : 35 वर्ष
DRDO Recruitment 2023 Scientist-B शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांची संबंधित विषयात बी टेक / बी ई डिग्री असणे गरजेचे आहे. तसेच GATE स्कोअर असणे आवश्यक आहे. सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 100/- रु
  2. एस सी / पीडब्ल्यूडी / महिला : फी नाही
पगार : स्तर – 10 नुसार 56,100 रु प्रति महिना

नोकरी स्थळ : भारत

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 31 August 2023 29 सप्टेंबर 2023


हे देखील वाचा

पुणे जिल्हा परिषद भरती 2023, सविस्तर माहिती वाचण्यासाठी व अर्ज करण्यासाठी क्लिक करा


DRDO Recruitment 2023 Scientist-B महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक : येथे क्लिक करा


ऑनलाइन अर्ज करा

उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत वेबसाइट किंवा अर्ज करण्याच्या दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, शेवट अर्ज करण्याची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.

DRDO Recruitment 2023 Scientist-B निवड प्रक्रिया

  1. GATE स्कोअर च्या आधारे उमेदवारांस शॉर्ट लिस्ट करण्यात येईल.
  2. पहिल्या फेरी मध्ये पात्र झालेल्या उमेदवारास वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. दिलेल्या मुदतीपर्यंत उमेदवारांनी मुलाखती साठी हजर रहायचे आहे. सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

महराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment