DTP Maharashtra Recruitment 2023 | Shipai Bharti 2023

DTP Maharashtra Recruitment 2023 | Shipai Bharti 2023

DTP Maharashtra Recruitment 2023 / डिपार्टमेंट ऑफ टाऊन प्लॅनिंग अँड वॅल्यूएशन महाराष्ट्र / नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत शिपाई पदांच्या भरती साठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. DTP Maharashtra Recruitment 2023

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत पुणे/कोकण/ नागपूर/ नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागामध्ये शिपाई गट ड संवर्गामधील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in आणि संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाइट वर 29 सप्टेंबर रोजी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या http://ese.mah.nic.in


नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2023

पद : शिपाई – गट ड

एकूण : 125 पदे

शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शाळा परीक्षा पास (SSC)

पगार : 15,000 ते 46,600

वय मर्यादा :

 1. खुला वर्ग : 18 ते 38 वर्ष
 2. मागास वर्ग / खेळाडू / आर्थिक दुर्बल / भूकंप ग्रस्त / प्रकल्प ग्रस्त : 5 वर्षे शिथिलता

नोकरी स्थळ : पुणे/कोकण/ नागपूर/ नाशिक/औरंगाबाद/अमरावती

अर्ज पद्धत : ऑनलाइन

फी :

 1. खुला वर्ग : 1000/- रु
 2. राखीव वर्ग : 900/- रु

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 सप्टेंबर 2023

20 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा


हे देखील वाचा

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत मुलींसाठी खास सरकारी योजना माहिती वाचण्यासाठी व अर्ज करण्यासाठी क्लिक करा


DTP Maharashtra Recruitment 2023 अभ्यासक्रम

प्रत्येकी 25 प्रश्न व 50 गुण अशी परीक्षा घेतली जाईल.

 1. मराठी विषय :
  व्याकरण, सर्वसामान्य शब्द संग्रह , म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे, वाक्य पृथकरण व त्याचे प्रकार, लेखक व कवींची टोपण नावे, समूह दर्शक शब्द, ध्वनी दर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे.
 2. इंग्रजी :
  grammer, Commom Vocabulary, Sentence Structure, Idioms and Pharases and their meaning, Comprehension of passage, Sentence Arrangement and Error Correction
 3. सामान्यज्ञान :
  चालू घडामोडी, महराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, प्रसिद्ध पुस्तके व लेखक, प्रसिद्ध दिवस, मूलभूत संगणक, संख्या ज्ञान व संख्यांचे प्रकार, म. सा. वी. आणि ल. सा. वी., दशांश, अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वय वर, वजा बाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, सरासरी व शेकडेवारी.
 4. बौद्धिक चाचणी :
  क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्या मधील अंक शोधणे, वेण आकृति, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घडयाळ, नाते संबंधीची ओळख, निरीक्षण आणि आकलन.
अधिकृत जाहिरात पीडीएफवाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंकअर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळभेट देण्यासाठी क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती व महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

WhatsApp group

DTP Maharashtra Recruitment 2023

DTP Maharashtra Recruitment 2023 / Department of Town Planning and Valuation Mahrashtra / Department of Town Planning and Valuation has started the process for the recruitment of constable posts under government of maharashtra.

Online applications are invited from eligible candidates for filling up the vacancies in Sepoy Group D Cadre in Pune/ Kokan/ Nagpur/ Nashik/ Aurangabad/ Amravati Division under town Planning and Valuation Department of Government of Maharashtra.

Online application facility will be made availbale on website of government of Maharashtra. www.urban.maharashtra.gov.in and Director, Urban Planning, state of maharashtra, Pune www.dtp.maharashtra.gov.in on September 29. Also http://ese.mah.nic.in of Directorate of Employment and Self Employment


Post : Peon – Group D

Total : 125 Posts

Educational Qualification : 10th Pass

Pay Scale : 15,000 to 46,600 Rs Per Month

Age Limit :

 1. Open Category : 18 to 38 Years
 2. Backward Classes/Sportsman/Economically Weaker/Earthquake Sufferers/Project Sufferers : Relaxation For 5 Years

Job Place :

Pune/ Kokan/ Nagur/ Nashik/ Aurangabaad/ Amrawati

Application Mode : Online

Fee :

 1. Open Class : 1000/- Rs
 2. Reserved Class : 900/- Rs

Start Date to Apply : 20 Sept. 2023

Read The Official Advertisement For Detailed Information


दिलेली नोकरी जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे आसपासच्या इतर लोकाना देखील शेअर करा. गरजू व्यक्तीला नोकरी मिळवण्यास मदत होईल. शेअर करण्यासाठी लेखाच्या खालील व वरील बाजूस दिलेल्या पर्यायचा वापर करा

Leave a comment