DTP Recruitment 2024 Pdf, Nagar Rachana Vibhag Bharti 2024

नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचायची आहे. DTP Recruitment 2024 Pdf, Nagar Rachana Vibhag Bharti 2024, dtp 10th pass bharti 2024, dtp maharashtra salary, 10th pass govt jobs 2024, latest 10th pass jobs maharashtra, marathi job update 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर भरती ची शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, पीडीएफ जाहिरात, अर्ज लिंक, वय मर्यादा आणि इतर महत्वाची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे ती वाचून घ्या. dtp maharashtra recruitment 2024, dtp.maharashtra.gov.in,

Table of Contents

DTP Recruitment 2024 Pdf

महाराष्ट्राच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण अंतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती या विभागात रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित, उच्च श्रेणी लघु लेखक गट ब अराजपत्रित / निम्न श्रेणी लघु लेखक गट ब अराजपत्रित या संवर्गाच्या जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

एकूण 289 जागांसाठी भरती केली जाईल.

  1. रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित
  2. उच्च श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित
  3. निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित

शिक्षण : वरील पद क्रमांक नुसार

रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिक किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान मधील तीन वर्ष ची पदविका किंवा किंवा समतुल्य पात्रता
उच्च श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित 10 वी पास
लघु लेखन वेग कमीत कमी 120 शब्द प्रती मिनिट / टंकलेखन वेग कमीत कमी 40 शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रती मिनिट याचे शासकीय प्रमाणपत्र असावे.
निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित 10 वी पास
लघु लेखन वेग कमीत कमी 100 शब्द प्रती मिनिट / टंकलेखन वेग कमीत कमी 40 शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रती मिनिट याचे शासकीय प्रमाणपत्र असावे.

वरील तीनही पदांसाठी वेगवेगळी परीक्षा घेतली जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.

पगार : 38,600 /- रु ते 41,800 /- रु पर्यंत

वय :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. 18 – 38 वर्ष
  2. मागासवर्ग / खेळाडू / आर्थिक दुर्बल घटक / समाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास : 5 वर्ष शिथिलता
  3. दिव्यांग / अनाथ : 45 वर्ष पर्यंत

फी :

  1. खुला वर्ग : 1000 /-
  2. राखीव वर्ग : 900 /-

Nagar Rachana Vibhag Bharti 2024

  1. अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 9 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
  2. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
  3. इतर महत्वाची 30 जुलै रोजी अपडेट केली जाईल. सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर
  4. अधिक माहिती साठी खाली पीडीएफ जाहिरात वाचा.

नगर रचना विभाग वेबसाइट लिंक : क्लिक करा

पीडीएफ जाहिरात लिंक : क्लिक करून पहा

अर्ज करण्यासाठी लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा

सर्व जाहिराती साठी येथे क्लिक करा