HAL Recruitment 2024, Hindustan Aeronautics Limited Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. HAL Recruitment 2024, HAL Vacancy 2024 Nashik, jobs in nashik 2024, 10th pass bharti 2024, iti jobs in nashik 2024.

इतर सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी लगेच व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा

HAL Recruitment 2024

एकूण 58 पदांची भरती करण्यात येईल.

ऑपरेटर सिविल, ऑपरेटर इलेक्ट्रिकल, ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स, ऑपरेटर मेकॅनिकल, ऑपरेटर फिटर, ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. पद 1 ते 4 साठी : 10 वी पास / 60% मार्क सहित डिप्लोमा – सिविल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल – एस सी, एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 50% मार्क
  2. पद 5 आणि 6 साठी : 10 वी पास / 60% मार्क सहित आय टी आय – फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी : 50% मार्क

वय : 18 – 28 वर्ष

  1. एस सी – एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

नोकरीचे स्थळ : नाशिक

या भरतीसाठी कोणतीही फी नाही


खालील जाहिरात वाचा

मराठा समाजातील उमेदवारांसाठी खास शैक्षणिक योजना, लगेच क्लिक करून वाचा


Hindustan Aeronautics Limited Bharti 2024

  1. या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 30 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. दिलेल्या मुदती मध्ये अर्ज करायचा आहे.
  4. लेखी परीक्षा : 14 जुलै 2024 रोजी घेण्यात येईल
  5. खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अधिकृत वेबसाइट : क्लिक करा

जाहिरात पीडीएफ लगेच क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा