High Court Bharti 2024, Mumbai High Court Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज मागवले आहेत. खाली दिलेली भरतीची सविस्तर माहिती वाचा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. High Court Bharti 2024, Mumbai High Court Recruitment 2024, court bharti mumbai 2024, marrige counsellor recruitment 2024, mumbai job update 2024, jobs in mumbai 2024, courst vacancy 2024 mumbai,

पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही कायमस्वरूपी नोकरीची चांगली संधी ठरणार आहे. या भरतीची पदांची संख्या, पदाचे नाव, पगार, आणि इतर महत्वाची आवश्यक माहिती सविस्तर खाली दिलेली आहे.

Bombay High Court Bharti 2024

ही भरती मुंबई उच्च न्यायालय विभाग मार्फत घेण्यात येणार आहे.

एकूण 31 पदांसाठी ही भरती घेतली जाईल.

मॅरेज कौंसेलर या पदाकरिता ही भरती घेण्यात येईल.

शिक्षण :

  1. सामाजिक कामात मास्टर्स डिग्री
  2. दोन वर्ष फॅमिली कौंसेलिंग चा अनुभव
  3. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

पगार : 56,100 – 177500 /- रु पर्यंत

वय : 22 – 40 वर्ष पर्यंत

नियमानुसार वय शिथिलता पाहण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा.

10 वी पास साठी नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 जाहिरात

  1. या भरती चा अर्ज ऑफलाइन करायचा आहे.
  2. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
  4. इच्छुक उमेदवारांनी मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.

ऑफलाइन अर्ज करण्याचे ठिकाण :

the Registrar General, High Court, Bombay – 400032

वरील जाहिरात मुंबई उच्च न्यायालय भरती साठी आहे, या भरतीची सविस्तर पीडीएफ जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. लिंक वर जाऊन सविस्तर जाहिरात वाचा.

पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करून पहा
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज नमूना डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा