IBPS PO Recruitment 2024, IBPS MT Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS Bharti 2024, आय बी पी एस मार्फत नवीन पदांकरीता मेगा भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर दिलेली माहिती वाचून अर्ज सादर करायचे आहेत. IBPS PO Recruitment 2024, IBPS MT Recruitment 2024, management trainee recruitment 2024-25, probationary officer recruitment 2024, ibps recruitment 2024, latest marathi job update 2024, jobs in mumbai 2024,

सदर दिलेल्या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. तसेच सर्व नोकरी संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

IBPS PO Recruitment 2024

4455 जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

कुठल्याही शाखेचा पदवीधर

वय : 20 – 30 वर्ष

  1. एस सी व एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 850 /- रु
  2. एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी : 175 /- रु

नोकरी स्थळ : भारत

IBPS अंतर्गत 896 जागांची नवीन भरती, जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

Management Trainee Recruitment 2024

  1. वरील पदांचा अर्ज हा ऑनलाइन प्रक्रियेने करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज 21 ऑगस्ट 2024 या तारखेच्या अगोदर करायचा आहे.
  3. ऑक्टोबर 2024 ला पूर्व परीक्षा
  4. नोव्हेंबर 2024 ला मुख्य परीक्षा
  5. अर्धवट किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज सादर करू नयेत. दिलेल्या मुदती मध्येच अर्ज सादर करावेत.
  6. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा