India Post-Office Bharti 2023, post office new bharti 2023

इंडिया पोस्ट ऑफिस अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. एकूण 1899 पदांची भरती यावेळी करण्यात येत आहे. 10 वी आणि 12 वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. स्पोर्ट कोठा अंतर्गत ही भरती होत आहे म्हणून खेळाडूंसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. म्हणून ही जाहिरात तुमच्या खेळाडू असलेल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. पात्र असेलल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचावी. जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेतल्यानंतर च अर्ज करावा. India Post-Office Bharti 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

10 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत या पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीचे सर्व महत्वाचे तपशील जसे की शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, पंगर, नोकरी ठिकाण, पीडीएफ जाहिरात व इतर माहिती सविस्तर खालील लेखात नमूद केलेली आहे.


इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2023

एकूण पदे : 1899

पद :

  1. पोस्टल असिस्टंट
  2. सॉर्टिंग असिस्टंट
  3. पोस्टमन
  4. मेल गार्ड
  5. मल्टी टास्किंग स्टाफ (एम टी एस)

शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 आणि 2 साठी : पदवीधर आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण पूर्ण प्रमाणपत्र
  2. पद 3 आणि 4 साठी : 12 वी पास आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
  3. पद 5 साठी : 10 वी पास आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
  4. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

पगार : खाली फोटो पहा

India Post-Office Bharti 2023 salary

नोकरी स्थळ : भारत

क्रीडा पात्रता :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जाहिराती च्या नं 7 च्या परिच्छेद मध्ये दिलेल्या कुठल्याही खेळांमध्ये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  2. आंतर विद्यापीठ क्रीडा मंडळ द्वारे आयोजित आंतर विद्यापीठ स्पर्धे मध्ये त्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  3. अखिल भारतीय शालेय खेळ महासंघ तर्फे आयोजित केलेल्या शाळांसाठी राष्ट्रीय खेळांमध्ये राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  4. नॅशनल फिजिकल एफीश्यंसी ड्राइव ( national physical efficiency drive ) अंतर्गत ज्यांना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
  5. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

वय मर्यादा : 18 ते 27 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / ई डबल्यु एस / महिला / ट्रान्स जेंडर : कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 9 डिसेंबर 2023


भारतीय स्टेट बँक मध्ये नवीन नोकरीची संधी लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा


India Post-Office Bharti 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा अर्ज 10 नोव्हेंबर रोजी सुरू होतील