Indian Bank Bharti 2024, Apprentice Bharti 2024 Maharashtra

इंडियन बँक अंतर्गत नवीन पदांकरिता भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. आज आपण इंडियन बँकेच्या अप्रेंटिस पदांच्या जाहिरातीची माहिती पाहणार आहोत. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. Indian Bank Bharti 2024, Apprentice Bharti 2024 Maharashtra, bank 2024, indian bank recruitment 2024, latest apprentice 2024, graduate apprentice recruitment 2024, indian bank vacancy 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, फी, वय मर्यादा, अर्ज पद्धत, जाहिरातीची लिंक आणि इतर आवश्यक माहिती सविस्तर खाली नमूद केलेली आहे.

Table of Contents

Indian Bank Bharti 2024

1500 जागांसाठी भरती होणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण : कुठल्याही शाखेतील पदवी

वय : 20 – 28 वर्ष –

  1. एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही

जूनियर असिस्टंट पदासाठी भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा, 31 जुलै 2024 शेवटची तारीख आहे

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Apprentice Bharti 2024 Maharashtra

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत मुदत
  2. दिलेल्या मुदतीमध्येच अर्ज करायचा आहे.
  3. अर्धवट माहिती चा अर्ज करू नये
  4. काहलि दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

पीडीएफ जाहिरात लिंक : क्लिक करा

अधिकृत वेबसाइट लिंक : क्लिक करून पहा

अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा