Indian Navy Bharti 2024, Indian Navy Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय नौदल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करा. Indian Navy Bharti 2024, indian navy recruitment 2024, navy bharti 2024, 12th pass navy recruitment 2024, 10th pass navy recruitment 2024

सदर जाहिरात तुम्ही तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. वरील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व नोकरी आणि योजनांचे अपडेट रोजच्या रोज मिळतील.

Indian Navy Bharti 2024

एकूण 741 जागांसाठी भरती होणार आहे.

पदे खालीलप्रमाणे :

  1. चार्ज मन – फॅक्टरी / अम्युनिशन वर्क शॉप / मेकॅनिक
  2. सायंटिफीक असिस्टंट
  3. ड्राफ्ट्समन – कन्स्ट्रकशन
  4. फायर मन
  5. फायर इंजिन ड्रायवर
  6. ट्रेड्समन मेट
  7. पेस्ट कंट्रोल वर्कर
  8. कुक
  9. मल्टिटास्किंग स्टाफ – मिनिस्ट्रीयल

शिक्षण :

संपूर्ण शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय : 18 – 30 वर्ष :- पदानुसार वेगवेगळी मर्यादा आहे त्यासाठी दिलेली जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 295 /- रु
  2. एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी, EXSM / महिला : कुठलीही फी नाही

पोस्ट ऑफिस मध्ये मेगा भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा, आणि अर्ज करा.

भारतीय नौदल भरती 2024

  1. या पद भरती साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचं आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याची 2 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
  4. चुकीचा किंवा अर्धवट माहिती चा अर्ज कोणीही सादर करू नये.
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
पीडीएफ लिंक वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा