मानवी अंतराळ उड्डाण केंद्रामध्ये नवीन पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सदर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. ISRO HSFC Recruitment 2024, ISRO Vacancy 2025 Notification,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती खाली सविस्तर दिली आहे.
ISRO HSFC Recruitment 2024
99 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
- मेडिकल ऑफिसर
- संयंटिस्ट – इंजिनिअर
- टेक्निकल असिस्टंट
- सायंटिफीक असिस्टंट
- टेक्निशियन ब
- ड्राफ्ट्समन ब
- असिस्टंट ( राजभाषा ) या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- पद 1 साठी : एम डी / एम बी बी एस
- पद 2 साठी : 60% मार्क सहित एम ई / एम टेक ( स्ट्रक्चरल / सिविल / इन्स्ट्रूमेनटेशन / सेफ्टी / रेलियबिलिटी / इंडस्ट्रियल प्रॉडक्शन / इंडस्ट्रियल मॅनेजमेंट / इंडस्ट्रियल सेफ्टी / थर्मल इंजिनिअरिंग )
- पद 3 साठी : प्रथम श्रेणीतील इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / फोटोग्राफी / सिनेमॅटोग्राफी )
- पद 4 साठी : पहिल्या श्रेणीतील बी एस सी ( मायक्रोबायोलॉजी )
- पद 5 साठी : 10 वी पास / आय टी आय / NAC ( फिटर / इलेक्ट्रोनिक मेकॅनिक / एसी अँड रेफ्रीजरेशन / वेल्डर / मशीनिस्ट / इलेक्ट्रिकल / टर्नर )
- पद 6 साठी : 10 वी पास / आय टी आय / NAC ( ड्राफ्ट्समन मेकॅनिकल / सिविल )
- पद 7 साठी : 60% मार्क सहित पदवीधर
वय :
- 18 – 35 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 750 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 750 /- रु
नोकरी स्थळ : भारत
ISRO Vacancy 2025 Notification
- वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- 9 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
- उमेदवारांनी मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पीडीएफ वाचा.