ITBP Constable Bharti 2024, ITBP Bharti 2024 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत नवीन पदांसाठी भरती केली जात आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 वी आणि 12 वी पास साठी नोकरीची चांगली संधी असणार आहे. ITBP Constable Bharti 2024, ITBP Bharti 2024 Last Date, constable bharti 2024,

सदर नोकरी जाहिरात ही नोकरीच्या अनुषंगाने अतिशय चांगली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणकरून पात्र उमेदवारांना या नोकरीच्या जाहिराती बद्दल माहिती मिळेल. सर्व नोकरीच्या महत्वाच्या अपडेट साठी वरील बटन वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

ITBP Constable Bharti 2024

128 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

  1. हेड कॉंस्टेबल – ड्रेसर वेटेरिनरी
  2. कॉंस्टेबल – अॅनिमल ट्रान्सपोर्ट
  3. कॉंस्टेबल – केन्नलमन या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. पद 1 साठी : 12 वी पास आणि पॅरा वेटेरिनरी कोर्स / डिप्लोमा / प्रमाणपत्र
  2. पद 2 साठी : 10 वी पास
  3. पद 3 साठी : 10 वी पास

वय :

  1. पद 1 आणि 3 साठी 18 – 27 वर्ष पर्यंत
  2. पद 2 साठी 18 – 25 वर्ष पर्यंत
  3. एस सी / एस टी करिता 5 वर्षाची सूट
  4. ओबीसी करिता 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / महिला / एक्स सर्विसमन : कुठलीही फी नाही

विधवा महिलांसाठी पेन्शन योजना, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरती 2024

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 29 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. अधिक माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.

जाहिरात लिंक : येथे क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : क्लिक करा