Krushi Sevak Bharti 2023,Aurnagabad krushi sevak bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृषि विभागातील नवीन पदांची भरती प्रक्रिया होत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. गट – क संवर्ग मधील ही पदे आहेत. पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना निश्चित पगार मिळणार आहे. Krushi Sevak Bharti 2023ऑनलाइन प्रणाली द्वारे या पदांसाठी अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी च्या सूचना आणि लिंक खालील माहिती मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी दिलेली माहिती सविस्तर काळजीपूर्वक वाचा. संपूर्ण जाहिरात माहिती वाचल्याशिवाय अर्ज प्रक्रिया करू नये. Aurnagabad krushi sevak bharti 2023

ऑक्टोबर महिन्यातील 3 तारीख ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. त्या तारखेच्या अगोदर पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा देखील तुम्ही वापर करू शकता. खाली माहिती मध्ये अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. Krushi Sevak Bharti 2023 online form Aurangabad


कृषि सेवक भरती 2023

एकूण पदे : 196 पदे

पद : कृषि सहायक

शैक्षणिक पात्रता :

Aurnagabad krushi sevak bharti 2023

वय मर्यादा : खालील फोटो प्रमाणे

Aurnagabad krushi sevak bharti 2023

हे देखील वाचा

लातूर कृषि सेवक भरती, मित्र मैत्रिणींना शेअर, माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

10 वी पास साठी नोकरीची संधी, 8 ऑक्टोबर शेवटची तारीख अर्ज करण्यासाठी क्लिक करा 18, 000 पर्यंत पगार


पगार : 16,000 /- रु प्रती महिना

फी :

  1. खुला : 1000 /- रु
  2. राखीव : 900 /- रु

नोकरी स्थळ : औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रणाली

अर्ज भरण्याची शेवटची मुदत : 3 ऑक्टो 2023

Krushi Sevak Bharti 2023 Online Form अर्ज करण्याच्या सूचना :

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन प्रक्रिये द्वारे करायचा आहे.
  2. अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नयेत. ते ग्राह्य धरले जाणार नाहीत
  3. मुदतीच्या नंतर अर्ज भरू नयेत.
  4. अर्ज भरताना अचूक माहिती नमूद करावी तसेच आवश्यक टी कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करावीत
  5. ऑनलाइन अर्जासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  6. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नवनवीन नोकरीच्या जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प लोगो वर क्लिक करा. आणि आमच्या ग्रुप ला जॉइन व्हा.

Whatsapp Group