Latest Current Affairs 2024, Current Affairs in Marathi 2025

आज आपण पोलीस भरती साठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा या चालू घडामोडी उपयुक्त आहेत. खाली दिलेल्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी आहे. सविस्तर वाचा आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. Current Affairs in Marathi 2024, Current Affairs in Marathi 2025, Current Affairs Marathi 2024, पोलीस भरती 2024 चालू घडामोडी, चालू घडामोडी 2024, नवीन चालू घडामोडी 2024, chalu ghadamodi 2024, police bharti 2024 chalu ghadamodi.

नियमित चालू घडामोडी रोजच्या रोज नियमित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. व्हॉटसअप्प ग्रुप ची लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.


Current Affairs in Marathi 2024, Current Affairs in Marathi 2025, Current Affairs Marathi 2024, पोलीस भरती 2024 चालू घडामोडी, चालू घडामोडी 2024, नवीन चालू घडामोडी 2024, chalu ghadamodi 2024, police bharti 2024 chalu ghadamodi.

Current Affairs in Marathi 2024

केकी मिस्ती यांची एच डी एफ सी लाइफ इन्शुरेंस बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे.

6 वर्षाच्या तक्षवी वाघानीने 25 मीटर पेक्षा कमी असलेल्या अंतरावर 16 सेंटीमीटर एवढ्या कमी लिंबो स्केटिंग मध्ये नवीन विश्व विक्रम केलेला आहे.

केंटो मोमोटाने ( जपान ) वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे.

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ने नॅविगेशन प्रणालीचे मूल्यांकन करण्यासाठी डॉपलर अतिशय उच्च वारंवारता ओम्नी श्रेणी DVOR कॅलिब्रेशन फ्लाइट चे उद्घाटन केले आहे.

जगभरात दरवर्षी 22 एप्रिल या तारखेला पृथ्वी दिवस किंवा जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो.

जागतिक वसुंधरा दिन 2024 ची थीम प्लॅनेट विरुद्ध प्लॅस्टिक ही आहे

बलराज पन्वर रोईंग या खेळात पॅरिस ऑलिंपिक ची पात्रता मिळवणार टो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

चार दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर आशिया खंडामधील पहिला देश ठरला आहे.

दिनेश कार्तिक हा आय पी एल मध्ये 250 सामने खेळणार तिसरा क्रिकेट पटू ठरला आहे.

Police Bharti 2024 Chalu Ghadamodi

प्लॅस्टिक मुले होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कॅनडा या देशाच्या ओटावआया येथे 23 ते 29 एप्रिल दरम्यान विशेष परिषदेचे आयोजन केलेले आहे.

इंटेलिजेंस ब्युरो आयबी च्या विशेष निर्देशक पदी सपना तिवारी यांची निवड झालेली आहे.

अंतरिक्ष विज्ञानच्या योगदानाबद्दल पी सूब्बाराव यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आलेला आहे.

आर्टे मिस कारारामध्ये सामील होणारा स्वीडन हा 38 नंबरचा देश ठरलेला आहे.

AI सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल Liama – 3 हे Meta या कंपनीने लॉंच केलेले आहे.

मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला वर्ड प्रेस ऑफ द ईयर 2024 पुरस्कार मिळालेला आहे.

दीपिका सोरेंग हिल असुंता लाक्रा पुरस्कार मिळालेला आहे. टी हॉकी खेळाशी संबधित आहे.

Latest Current Affairs 2024

सर्व चालू घडामोडी तुमच्या मोबईलवर नियमित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. व्हॉटसअप्प ग्रुप ची लिंक वर दिलेली आहे.

इतर चालू घडामोडी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

येथे क्लिक करा