NVS Recruitment 2024 Last Date, NVS Bharti 2024 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. NVS Recruitment 2024 Last Date, nvs job recruitment 2024 MP, madhya pradesh job vacancy 2024, odisha job vacancy 2024, nvs latest notification 2024, nvs 500 vacancy notification.

सदरची नोकरी जाहिरात महत्वाच्या असमल्यामुळे तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


NVS Recruitment 2024 Last Date, nvs job recruitment 2024 MP, madhya pradesh job vacancy 2024, odisha job vacancy 2024, nvs latest notification 2024, nvs 500 vacancy notification.

NVS Recruitment 2024 Notification

एकूण 500 पदांची भरती केली जाणार आहे.

पदे खालील प्रमाणे आहेत :

  1. पी जी टी – 217 पदे
  2. टी जी टी – 283 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता खाली पहा :

  1. पद 1 साठी : 50% मार्क सहित एम ए, एम एस सी, एम कॉम, बी ई, बी टेक, एम सी ए, बी सी ए, बी एस सी ( कॉम्प्युटर सायन्स ) किंवा समतुल्य / बी एड
  2. पद 2 साठी : 50% मार्क सहित संबंधित विषयातील पदवी / बी एड, सी टी ई टी

वय मर्यादा :

  1. 50 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा

फी : अर्ज करण्यासाठी कुठलीही फी नाही

NVS Recruitment 2024 Last Date

  1. या पदांचा अर्ज हा ऑनलाइन प्रक्रियेने करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
  3. खाली अर्ज करण्यासाठी, पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाइट लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  4. अर्ज करताना कोणतीही चुकीची किंवा अर्धवट माहिती सादर करू नये.
  5. सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत : 26 एप्रिल 2024


हे सुद्धा वाचा

1377 पदांची भरती, पदवीधर, 10 वी आणि 12 वी पास ला सुद्धा नोकरीची संधी लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

यू जी सी नेट च्या नोंदणीला सुरुवात झालेली आहे, लगेच अर्ज करा, आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करा

एयर इंडिया मध्ये नोकरीची संधीम थेट मुलाखत द्वारे केली जाईल निवड, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


NVS Recruitment 2024 Apply Online

अधिकृत वेबसाइट ची लिंक येथे क्लिक करून भेट द्या
पीडीएफ जाहिरातीची लिंक येथे क्लिक करून जाहिरात पहा
अर्ज करण्यासाठी लिंक पद 1 अर्ज करण्यासाठी क्लिक करा

पद 2 अर्ज करण्यासाठी क्लिक करा