AIASL Bharti 2024, AIASL Recruitment 2024, AIASL Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. या भरती बद्दलची खाली दिलेली सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या. AIASL Bharti 2024, AIASL Recruitment 2024, 10th pass airport jobs 2024, handyman recruitment 2024, jobs in marathi 2024, marathi job update 2024, latest majhi naukri update 2024

दिलेली भरती जाहिरात ही नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे. तसेच एयरपोर्ट मध्ये नोकरीची चांगली संधी सुद्धा आहे म्हणून तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


AIASL Bharti 2024, AIASL Recruitment 2024, 10th pass airport jobs 2024, handyman recruitment 2024, jobs in marathi 2024, marathi job update 2024, latest majhi naukri update 2024

AIASL Bharti 2024 Notification

एकूण 422 पदांची भरती केली जाणार आहे.

खालील पदांसाठी भरती घेतली जाईल.

  1. यूटिलिटि एजेंट कम रॅम्प ड्रायवर : 130 पदे
  2. हँडीमन आणि हँडी वुमन : 292 पदे

New AIASL Bharti 2024 Notification शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : 10 वी पास आणि एच एम व्ही ड्रायविंग लायसन्स
  2. पद 2 साठी : 10 वी पास

AIASL Bharti 2024 Notification वय मर्यादा :

  1. 28 वर्ष
  2. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षांची सूट
  3. ओबीसी साठी 3 वर्षांची सूट

AIASL Bharti 2024 Notification फी :

  1. जनरल आणि ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी, एस टी आणि ExSM साठी कोणतीही फी नाही

थेट मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे.

  1. मुलाखत वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत
  2. पद 1 साठी 2 मे 2024 रोजी मुलाखत असेल
  3. पद 2 साठी 4 मे 2024 रोजी मुलाखत असेल

हे सुद्धा वाचा

तुळजापूर ट्रस्ट भरती साठी मुदतवाढ मिळाली, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा, 10 वी पास ला सुद्धा संधी

विधवा पेन्शन योजना ,क्लिक करा आणि पहा नक्की काय आहे योजना

RPF Bharti 2024, पदवीधर आणि 10 वी पास साठी 4660 पदांची मेगा भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


महत्वाच्या सूचना :

  1. या पदांसाठी निवड थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीस हजर राहणे गरजेचे आहे.
  2. दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यायची आहे.
  3. अर्जाचा नमूना घेऊन त्याचवयार आवश्यक ती माहिती भरून, आवश्यक कागदपत्र घेऊन मुलाखतीस हजर राहायचे आहे.

मुलाखत देण्यासाठी पत्ता :

Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai – 600 043 Land Mark : Near Taj Catering

AIASL Recruitment 2024 Notification

अधिकृत वेबसाइट लिंक येथे क्लिक करून पहा
पीडीएफ अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा