MAH MBA-CET 2024 नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. 2024 च्या शैक्षणिक सत्रासाठी परीक्षा पोर्ट चालू केले आहे. आज आपण त्याचे वेळापत्रक पाहणार आहोत. महाराष्ट्र सी ई टी सेल MAH MBA-CET 2024 नोंदणी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. तसेच या परीक्षेची फी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने भरणे गरजेचे ही. MAH MBA-CET 2024 Registration
या सी ई टी परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. ज्या मध्ये 200 बहू पर्यायी प्रश्न तीन विभागात दिले जाते. या परीक्षे साठी वेळ हा 2 तास 30 मिनिटांचा असतो. या परीक्षेच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. MAH MBA-CET 2024 official website, mba cet 2024 registration date, mba cet registration 2024
MAH MBA-CET 2024 महत्वाच्या तारखा
- नोंदणी सुरुवात : 11 जानेवारी 2024
- नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024
- अर्ज दुरुस्ती : 7 – 9 फेब्रुवारी 2024
- सी ई टी परीक्षा : 9 व 10 मार्च 2023
सी ई टी नोंदणी प्रक्रिया 2024
- ही नोंदणी तुम्हाला ऑनलाइन करायची आहे.
- अर्ज करण्यासाठी https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळ भेट द्यायची आहे.
- अर्ज करण्यासाठी नोंदणी, कागदपत्र अपलोड करणे, अर्ज माहिती भरणे आणि अर्ज तपासून शेवटी फी भरणे अशी प्रक्रिया करून तुमचं अर्ज सादर करायचा आहे.
नवीन नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करा :
- अधिकृत संकेतस्थळवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
- सुचनांचे पालन करून योग पर्याय निवडा.
- तुमचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल, व इत्यादि गरजेचे माहिती टाकून capcha कोड टाकून सेव्ह करा आणि नोंदणी पूर्ण करा.
- नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला ईमेल किंवा एस एम एस द्वारे तुम्ही रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड मिळेल.
- त्यानंतर तुम्ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करू शकता.
हे देखील वाचा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती, लगेच क्लिक करा
MAH MBA-CET 2024 अर्ज करण्यासाठी महत्वाची माहिती :
खाली दिलेली माहिती अर्ज भरताना नमूद करणे गरजेचे आहे.
- शैक्षणिक पात्रता
- तुमची वैयक्तिक माहिती
- जन्म तारीख
- पदवी / पदवी प्रमाणपत्र/ कागदपत्र
- गुणपत्रक आणि त्यांची माहिती
- मार्क्स
- लिंग
- श्रेणी
- प्रवर्ग
- वैवाहिक माहिती
- जातीचे प्रमाणपत्र
- आई – वडील – पती – पत्नी यांचे नाव
- अपंग असल्यास त्याची माहिती – पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी लागू
- धर्म व अधिवास
माहिती भरल्यानंतर उमेदवारांनी नमूद केलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहणे बंधनकारक आहे.
फी :
- एस सी / एस टी / राखीव प्रवर्ग : 800 /- रु
- जनरल : 1000 /- रु
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा