Mahajyoti JEE NEET 2024, Mahajyoti Book Registration 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाज्योती मार्फत JEE / NEET परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना साठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ दिलेली आहे. Mahajyoti JEE NEET 2024, Mahajyoti Book Registration 2024, mahajyoti free books for jee-neet, mahajyoti schemes 2025,

पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या योजनेसाठी अर्ज मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे. तसेच ही माहिती इतर गरजू उमेदवारांना सुद्धा शेअर करायची आहे. mahajyoti scholarship 2024-25,

Mahajyoti JEE NEET 2024

महाज्योती तर्फे महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना 2024-25 वर्षामध्ये जे ई ई – नीट परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याना पुस्तक संच वाटप करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांकडून 24/8/2024 ते 15/9/2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते.

या योजेनच्या अंतर्गत विद्यार्थ्यानी अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितलेली होती. म्हणून विद्यार्थ्याना या योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी 01/10/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

पुस्तक संच वाटप योजनेसाठी उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करणे बंधनकारक आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.

योजनेची कागदपत्र :

  1. आधार कार्ड – दोन्ही बाजू
  2. रहिवासी दाखला
  3. जातीचे प्रमाणपत्र
  4. नॉन क्रिमीलेयर दाखला
  5. 10 वी निकाल
  6. विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला आहे याचा दाखल – बोना फाईड प्रमाणपत्र
  7. दिव्यांग असल्यास त्याचा दाखला
  8. अनाथ असल्यास त्याचा दाखला

जय उमेदवारांनी याची पूर्वीची जाहिरात वाचली नाही त्यांनी अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन वाचावी.

अधिकृत वेबसाइट : क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा