छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके अंतर्गत एकूण 114 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आहेत. Mahanagar Palika Bharti 2023, Mahanagarpalika Recruitment 2023
आम्ही तुम्हाला या पालिका भरती बद्दल सविस्तर माहिती देत आहोत. या भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत 12 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023
एकूण पदे : 114 पदे
पदांची नावे व शैक्षणिक पात्रता :
पद क्र | पद | पदांची संख्या |
---|---|---|
1 | कनिष्ठ अभियंता स्थापत्य | 26 |
2 | कनिष्ठ अभियंता यांत्रिक | 7 |
3 | कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल | 10 |
4 | लेखा परीक्षक गट – क | 1 |
5 | लेखापाल | 2 |
6 | विद्युत पर्यवेक्षक | 3 |
7 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक गट – क | 13 |
8 | स्वच्छता निरीक्षक | 7 |
9 | पशुधन पर्यवेक्षक | 2 |
10 | प्रमुख अग्निशामक | 9 |
11 | उद्यान सहाय्यक | 2 |
12 | कनिष्ठ लेखा परीक्षक | 2 |
13 | अग्निशामक | 20 |
14 | लेखा लिपिक | 10 |
Mahanagar Palika Bharti 2023 शैक्षणिक पात्रता :
वरील पदांच्या क्रमांकानुसार
- मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेची पदविका
- मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेची पदविका
- मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेची पदविका
- वाणिज्य शाखेची पदवी / लेखा किंवा लेखा परीक्षण कामाचा कमीत कमी 3 वर्ष अनुभव / निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्ष पास होणे गरजेचे .
- सरकारमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी / लेखा किंवा लेखा परीक्षक कामाचा कमीत कमी 3 वर्ष अनुभव गरजेचा
निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्ष पास - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेची पदविका अथवा एस एस सी पास / औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री अभ्यास पूर्ण व त्यानंतर NCVT चे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेची पदविका अथवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा सिव्हिल अभियांत्रिकी सहाय्यक अभ्यासक्रम पास
- सरकारमान्य विद्यापीठाची पदवी / स्वच्छता निरीक्षक पदविका पास
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच एस सी परीक्षा पास / अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा सहा महीने चा अग्निशामन प्रशिक्षण पूर्ण असावा.
संबंधित विषयाचा संस्थेमध्ये 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. / - एस एस सी पास / राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा सहा महीने चा अग्निशामन प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे
संबंधित विषयाचा शासकीय,निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3 वर्षाचा अग्निशामक पदाचा अनुभव असणे गरजेचे आहे. - कृषि विद्यापीठातून बी एससी अॅग्रिकल्चर /बॉटनी/फॉरेस्ट्रि पदवी/ सरकारमान्य विद्यापीठातून वनस्पति शाखेची पदवी /
कृषि उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक किंवा समकक्ष पदाचा 3 वर्ष अनुभव असावा. - वाणिज्य शाखेची पदवी / मराठी टंक लेखन 30 शब्द व इंग्रजी कमीत कमीत 40 शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र असावे.
- एस एस सी पास / राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा सहा महीने चा अग्निशामन प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे, /
संबंधित विषयाचा शासकीय,निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3 वर्षाचा अग्निशामक पदाचा अनुभव असणे गरजेचे आहे. - वाणिज्य शाखा पदवी / मराठी टंक लेखन 30 शब्द व इंग्रजी कमीत कमीत 40 शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र असावे.
अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 38 वर्स 12 सप्टेंबर 2023 पर्यंत मागासवर्ग / अनाथ 5 वर्ष शिथिलता
फी :
- अमागास वर्ग : 1000/- रु
- मागास / अनाथ / दिव्यांग : 900/- रु
- शुल्क पद्धत ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाईल
नोकरी स्थळ : छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |