SSC JHT Notification 2023, SSC Bharti 2023, ssc.nic.in

NOTICE : Junior Hindi Transaltor, Junior Translator and Senior Hindi Translator Examination, 2023, SSC JHT Notification 2023, New SSC Recruitment for JHT, SHT. SSC bharti 2023, SSC Recruitment August 2023.

कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. एकूण 307 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. कनिष्ठ हिंदी अनुवादक JHT, कनिष्ठ भाषांतर अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक आणि वरिष्ठ अनुवादक या पदांसाठी ऑनलाइन अर्ज पात्र उमेदवारांकडून मागविण्यात आलेले आहेत.

SSC JHT Notification 2023, SSC Bharti 2023, ssc.nic.in अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी व पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती आणि जाहिरात लक्षपूर्वक व काळजीपूर्वक वाचा. नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्व सरकारी विभागातील जाहिराती आमच्या marathivacancy.com या वेबसाइट वर सविस्तर मराठी भाषेत मिळतील. खालील जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे आपल्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा


स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023 SSC JHT Notification 2023

एकूण पदे : 307

पदांची नावे :

 1. कनिष्ठ हिंदी अनुवादक JHT
 2. कनिष्ठ अनुवादक अधिकारी
 3. कनिष्ठ अनुवादक
 4. वरिष्ठ हिंदी अनुवादक
 5. वरिष्ठ अनुवादक

पदांची माहिती खालील प्रमाणे :

पदाचे नावसंस्था / मंत्रालयपदांची संख्या
कनिष्ठ हिंदी अनुवादकD/O वाणिज्य M/O वाणिज्य आणि उद्योग1
कनिष्ठ हिंदी अनुवादकD/O विज्ञान आणि तंत्रज्ञान5
कनिष्ठ हिंदी अनुवादकM/O इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती4
कनिष्ठ अनुवादक अधिकारीM/O आरोग्य आणि कुटुंब कल्याण3
कनिष्ठ हिंदी अनुवादकM/O माहिती आणि प्रसारण1
कनिष्ठ अनुवादकआकाशवाणी मुख्यालय56
कनिष्ठ अनुवादककॅग24
कनिष्ठ अनुवादकमहसूल विभाग CBDT37
कनिष्ठ अनुवादककेंद्रीय प्रशासकिय न्यायाधिकरण1
कनिष्ठ अनुवादककेंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ महसूल विभाग 102
कनिष्ठ अनुवादककेंद्रीय दक्षता विभाग2
कनिष्ठ अनुवादकD/O ग्राहक व्यवहार3
कनिष्ठ अनुवादकD/O अन्न आणि सार्वजनिक वितरण1
कनिष्ठ अनुवादकऔद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग M/O वाणिज्य आणि उद्योग1
कनिष्ठ अनुवादकDGAFMS3
कनिष्ठ अनुवादकदीपगृह आणि लाइटशिप्स महासंचालनालाय2
कनिष्ठ अनुवादकIHQ MOD नेव्ही / नागरी मनुष्यबळ नियोजन आणि भरती डी टी इ चे2
कनिष्ठ अनुवादक अधिकारीभारतीय तटरक्षक दल4
कनिष्ठ अनुवादक अधिकारीसंरक्षण मंत्रालय O/O THE JS (TRG) आणि CAO AFHQ1
कनिष्ठ अनुवादकजल शक्ति मंत्रालय4
कनिष्ठ अनुवादकखाण मंत्रालय5
कनिष्ठ अनुवादकO/O मेट्रोलॉजी महासंचालक12
कनिष्ठ हिंदी अनुवादकविकास आयुक्त कार्यालय msme10
कनिष्ठ अनुवादक अधिकारीराजभाषा विभाग MHA अधिकृत भाषेचे5
कनिष्ठ अनुवादकभारताचे रजिस्ट्रार जनरल8
वरिष्ठ अनुवादकIHQ MOD नेव्ही / नागरी मनुष्यबळ नियोजन आणि भरती डी टी इ चे1
वरिष्ठ हिंदी अनुवादकविकास आयुक्त कार्यालय msme9

SSC JHT Notification 2023 शैक्षणिक पात्रता :

पोस्ट कोड A ते C साठी कनिष्ट हिंदी अनुवादक / कनिष्ठ अनुवाद अधिकारी / कनिष्ठ अनुवादक

 1. गरजेचा किंवा वैकल्पिक विषय म्हणून किंवा पदवी परीक्षेचे माध्यम म्हणून इंग्रजीसहित हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी
 2. गरजेचा किंवा वैकल्पिक विषय म्हणून किंवा पदवी परीक्षेचे माध्यम म्हणून हिंदी सहित इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी
 3. हिंदी अथवा इंग्रजी व्यतिरिक्त कुठल्याही विषयातील पदव्युत्तर पदवी, हिंदी व इंग्रजी माध्यम गरजेचे
  अथवा ऐच्छिक विषय म्हणून किंवा पदवी पातळी चे माध्यम म्हणून किंवा
 4. हिंदी अथवा इंग्रजी व्यतिरिक्त उतर कुठल्याही विषयातील पदव्युत्तर पदवी, इंग्रजी व हिंदी माध्यम गरजेचे अथवा ऐच्छिक विषय म्हणून / पदवी पातळीवर परीक्षेचे माध्यम म्हणून
 5. हिंदी किंवा इंग्रजी शिवाय इतर कुठल्याही विषयातील पदवी
 6. हिंदीतून इंग्रजी अनुवादाचा मान्यता असलेला डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा हिंदीतून इंग्रजी अनुवाद कार्यकच दोन वर्ष अनुभव

पोस्ट कोड D साठी वरिष्ठ हिंदी अनुवादक / केंद्र सरकारचे वेगवेगळी मंत्रालये / विभाग व संस्था मधील वरिष्ठ अनुवादक

 1. गरजेचं आणि ऐच्छिक विषय म्हणून अथवा पदवी पातळीवर परीक्षेचे माध्यम म्हणून इंग्रजी सहित हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी
 2. हिंदी सहित इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी
 3. हिंदी किंवा इंग्रजी व्यतिरिक्त कुठल्याही विषयाची पदव्युत्तर पदवी.
 4. हिंदी आणि इंग्रजी शिवाय कुठल्याही विषयातील पदव्युत्तर पदवी.
 5. इंग्रजी किंवा हिंदी शिवाय कुठल्याही विडशेतील पदव्युत्तर पदवी, इंग्रजी माध्यम सहित व हिंदी गरजेचा आणि ऐच्छिक विषय म्हणून दोनपैकी एक परीक्षेचे माध्यम म्हणून आणि दूसरा पदवी स्तरावर गरजेचा आणि ऐच्छिक विषय म्हणून
 6. हिंदी मधून इंग्रजीत अनुवादाचा मान्यताप्राप्त डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा, हिंदी मधून इंग्रजीत अनुवाद कामाचा 3 वर्ष अनुभव.

सूचना : शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती मराठी भाषेतून दिलेली आहे. तरीही अधिकृत जाहिरात सुद्धा वाचून घ्यावी जेणेकरून एकत्रितपणे पात्रतेची माहीत तुम्हाला समजेल

SSC JHT Notification 2023 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू आलेली तारीख : 22/8/2023

अर्ज भरण्यासाठी शेवट तारीख : 12 सप्टेंबर 2023

फी जमा करण्याची शेवट तारीख : 12 सप्टेंबर 2023

पेपर – 1 CBE तारीख : ऑक्टोबर 2023

फी :

महिला,अनुसूचित जाती/ जमाती, EXSM फी नाही
इतर सर्व उमेदवार 100/- रु

वयमर्यादा :

 1. 18 ते 30 वर्षे
 2. 2 ऑगस्ट 1993 अगोदर आणि 1 ऑगस्ट 2005 नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
 3. वयाची सूट जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा

पगार :

पदानुसार वेगवेगळा

 • 35,400 रु ते 1,42,400 रु प्रती महिना
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
उमेदवार लॉग इन लॉग इन करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सर्व जाहिराती सविस्तर तुमच्या मोबाइल नियमित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Whatsapp Group