Central Railway Recruitment 2023, Apprentice Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मध्य रेल्वे अंतर्गत एकूण 2409 पदांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.28 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. Central Railway Recruitment 2023

मध्य रेल्वे भरतीची सविस्तर महत्वाची माहिती दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, विभागानुसार पदांची संख्या, अर्ज प्रक्रिया, अधिकृत जाहिरात लिंक, अधिकृत संकेतस्थळ लिंक, ऑनलाइन करण्यासाठी सुद्धा लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.

दिलेली माहिती सविस्तर वाचा व इतरांना देखील नोकरी मिळवण्यासाठी शेअर करा. नियमित नोकरीचे सविस्तर अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला लगेच दिलेल्या लिंक वरून जॉइन व्हा. तसेच आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या.

शिक्षक भरती, रेल्वे भरती, पोलिस भरती, तलाठी भरती, महापारेषण भरती, खाजगी कंपन्या भरती, नगर परिषद भरती, एयरपोर्ट भरती, जिल्हा परिषद भरती, महानगरपालिका भरती, 10 वी 12 वी पास भरती, अंगणवाडी भरती, महिला व बालविकास विभाग भरती, आरोग्य विभाग भरती, नगर रचना विभाग भरती, इतर सर्व स्तरावरील भरतीचे अपडेट आमच्या वेबसाइट वर तुम्हाला मिळतील. आमच्या वेबसाइट वर आलेल्या नोटिफिकेशन ला Allow करून परवानगी द्या जेणेकरून तुम्हाला नवीन पोस्ट चे नोटिफिकेशन त्वरित मिळेल.


मध्य रेल्वे भरती 2023 / Central Railway Recruitment 2023

एकूण पदे : 2409 पदे

पद : अप्रेंटिस ( शिकाऊ उमेदवार)

विभागानुसार रिक्त पदे :

विभागरिक्त पदांची संख्या
मुंबई विभाग 1649
भुसावळ विभाग 296
पुणे विभाग 152
नागपूर विभाग 114
सोलापूर विभाग 76

Central Railway Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :

  • 10 वी पास 50% मार्कसहित
  • आय टी आय / संबंधित पदाचा ट्रेड
  • संपूर्ण माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र ( मध्य रेल्वे)

वय मर्यादा : 15 वर्ष ते 24 वर्ष

  1. एस सी – एस टी : 5 वर्षे शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्षे शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100/- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : कुठलीही फी नाही

अर्ज भरण्याची शेवट तारीख : 28/9/2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा


हे देखील वाचा

आरोग्य विभाग गट क भरती, अर्ज करण्यासाठी क्लिक करा,

आरोग्य विभाग गट ड भरती, अर्ज करण्यासाठी क्लिक करा


अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


Leave a comment