SBI Apprentice Recruitment 2023,sbi recruitment 2023 notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Bank of India भारतीय स्टेट बँक अंतर्गत अप्रेंटिस साठी मेगा भरती सुरू करण्यात आलेली आहे. एकूण 6160 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. SBI Apprentice Recruitment 2023/ sbi recruitment 2023 notification

या भरतीसाठी पात्र उमेदवारानकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे. या पदांसाठी ची ऑनलाइन परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे.

पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्याअगोदर दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या. अधिकृत जाहिरात लिंक व ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक सदर माहिती मध्ये उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागातील नोकरीच्या नियमित व महत्वाच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरून आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा. भारतीय स्टेट बँकेची खाली दिलेली नोकरभरतीची जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा.


भारतीय स्टेट बँक अप्रेंटिस भरती 2023 / SBI Apprentice Recruitment 2023

एकूण पदे : 6160

महाराष्ट्र साठी रिक्त पदे : 466 पदे

पद : अप्रेंटिस

महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय जागा :

SCSTOBCEWSUR
464112546208
इतर राज्यातील जागा खालील फोटो प्रमाणे
SBI Apprentice Vacancy 2023

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

स्टायपेंड : 15,000 प्रती महिना

नोकरी ठिकाण : भारत

वय मर्यादा : 20 ते 28 वर्ष पर्यंत

  1. एस सी /एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल/ओबीसी/ई डब्ल्यु एस : 300/- रु
  2. एस सी/एस टी/पीडब्ल्यूडी : कुठलीही फी नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन ऑनलाइन व्यतिरिक्त इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज भरण्याची शेवट तारीख : 21 सप्टेंबर 2023

ऑनलाइन परीक्षा : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : अर्ज करण्यासाठी क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सूचना :

  1. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे.
  2. अर्ज भरताना सर्व तपशील अचूक भरायचा आहे .
  3. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीनेच भरायची आहे.
  5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नोकरीचे सर्व अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा

Whatsapp Group

Leave a comment