NHM Maharashtra Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. एकूण 340 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत. NHM Maharashtra Recruitment 2023

या भरती साठी उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती आणि जाहिरात व वाचा तुमची अर्ज प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करा.

NHM Maharashtra Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती. पात्र उमेदवारांनी 11 सप्टेंबर 2023या तारखेच्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

नोकरीच्या अनुषंगाने दिलेली भरती जाहिरात महत्वाची आहे. म्हणून आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. गरजू व्यक्तीला नोकरी ची माहिती मिळेल आणि त्या व्यक्तीला नोकरी मिळण्यास मदत होईल.


राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 / NHM Maharashtra Recruitment 2023

एकूण पदे : 340 पदे

पदांची नावे :

 1. राज्य कार्यक्रम व्यवस्थापक
 2. वरिष्ठ सल्लागार
 3. कनिष्ठ अभियंता
 4. अकाऊंटंट
 5. स्टेनोग्राफर
 6. इतर पदे

शैक्षणिक पात्रता :

 1. कुठलीही वैद्यकीय क्षेत्राची पदवी
 2. एम बी बी एस
 3. सी ए
 4. आय सी ए
 5. एम बी ए
 6. बी ई
 7. एम सी ए
 8. एल एल बी
 9. एम एससी
 10. डी फार्म
 11. पदवीधर
 12. 12 वी पास आणि डिप्लोमा

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

फी :

 1. खुला वर्ग : 300/- रु
 2. राखीव वर्ग : 200/- रु
 3. एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करत असल्यास प्रत्येक पदासाठी वेगळे शुल्क भरावे लागेल.
 4. ही फी ना परतावा असेल.

वय मर्यादा : 18 वर्ष ते 38 वर्ष पर्यंत मागास वर्ग : 5 वर्ष शिथिलता

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्ज भरण्यासाठी शेवट तारीख : 11 सप्टेंबर 2023


हे देखील वाचा

एम आय डी सी चे आज पासून अर्ज प्रक्रिया सुरू, लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा

भारतीय स्टेट बँक भरती 2023 स्टायपेंड मिळेल 15,000 रुपये, लगेच अर्ज कराण्यासाठी क्लिक करा


अर्ज भरण्यासाठी सूचना :

 1. अर्ज भरणारा उमेदवार लग्न झालेला असल्यास लग्नाचे नोंदणी पत्र, तसेच नाव बदल असल्यास त्याचे गॅझेट यांची मूळ प्रत ऑनलाइन अपलोड करणे गरजेचे आहे.
 2. एस एस सी प्रमाणपत्र मध्ये असलेली तरिखच अर्ज भरताना टाकावी
 3. अर्ज भरताना लिंग, लग्न झालेली माहिती याची माहिती अचूक भरावी
 4. अर्ज भरताना उमेदवाराने अर्जात चालू ईमेल/पर्यायी ईमेल/ चालू मोबाइल क्रमांक, पर्यायी मोबाइल क्रमांक देणे गरजेचे आहे.
 5. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी डोमसाईल प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे.
 6. आपला धर्म व जात अचूकपणे नमूद करायचं आहे.
 7. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे.
 8. सध्याचा पत्ता अचूक टाकायचा आहे.
 9. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment