MITRA Bharti 2023, महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन भरती 2023

नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये Maharashtra Institution For Transformaton ही संस्था दिनांक 11 नोव्हेंबर 2022 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. MITRA Bharti 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही संस्था नमूद केलेल्या विकास क्षेत्र साठी ‘यंग प्रोफेशनल’ पदांसाठी कला/ वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन / कृषि आणि इतर विषयातील पदवीसहित संबंधित क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांकडून अर्ज दिलेल्या पद्धतीने मागवित आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा.

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये तुम्हाला इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती सुद्धा त्वरित आणि रोजच्या रोज मिळतील. जॉइन करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


 Maharashtra Institution For Transformaton - MITRA Bharti 2023

MITRA Bharti 2023

एकूण पदे : 22 पदे

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल ( खालील विकास क्षेत्रांसाठी )

  1. कृषि व संलग्न क्षेत्रे – 3 पदे
  2. आरोग्य आणि पोषण – 2 पदे
  3. शिक्षण, कौशल्य विकास आणि नाविन्यता – 2 पदे
  4. नागरीकरण व बांधकाम क्षेत्र विकास आणि भूमी प्रशासन – 3 पदे
  5. वित्त – 2 पदे
  6. पर्यटन आणि क्रीडा – 2
  7. ऊर्जा संक्रमण आणि वातावरणीय बदल – 2 पदे
  8. उद्योग व लघु उद्योग – 2 पदे
  9. पायाभूत सुविधा – 2 पदे
  10. माहिती तंत्रज्ञान, पूरक सेवा व दळण वळण – 2 पदे

पगार : 70,000 /- रु प्रती महिना

Maharashtra Institution For Transformaton – MITRA Bharti 2024

कामाचा अनुभव :

वरील नमूद केलेल्या क्षेत्रातील कामाचा खाजगी/ सार्वजनिक/ स्वयं सेवी संस्था/ अ शासकीय संस्था यांच्या पैकी कुठल्याही घटक संबंधित कमीत कमी 2 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वय मर्यादा : 28 वर्ष पर्यंत

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने

अर्ज करण्याची मुदत : 8 जानेवारी 2024 पर्यंत

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 डिसेंबर 2023


हे देखील वाचा

मुंबई पोलिस भरती अंतिम प्रतीक्षा निवड यादी जाहीर, पहा आणि शेअर करा.

भारतीय नौदल मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि पहा काय आहे पात्रता


महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन भरती 2023 – सूचना

  1. या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक ती माहिती अचूक नमूद करावी आणि आवश्यक ती कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
  3. अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नयेत.
  4. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
  5. फी न भरलेले अर्ज अपात्र केले जाती याची नोंद घ्यावी.
  6. सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा तसेच अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा