MANREGA Recruitment 2023, कोल्हापूर येथे 8 वी व 10 वी पास ला नोकरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MANREGA म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे. 8 वि आणि 10 वी पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळालेली आहे . MANREGA Recruitment 2023

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज प्रक्रिया करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीचे अर्ज भरण्याची पद्धत ऑफलाइन आहे.

खालील लेखात भरतीची सविस्तर माहिती दिलेली टी सविस्तर व लक्षपूर्वक वाचून घ्या, तसेच दिलेल्या लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात सुद्धा वाचा. नियमित नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भरती 2023

पद : साधन व्यक्ति

संख्या : 100 पदे

MANREGA Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :

ग्राम साधन व्यक्ति या पदासाठी उमेदवार 10 वी पास असावा. 10 वी पास उमेदवार उपस्थित न झाल्यास कमीत कमी 8 वी पास असणाऱ्या उमेदवाराला निवडी साठी ग्राह्य धरले जाईल.

वय मर्यादा :

कमीत कमी 18 वर्ष असावे व जास्तीत जास्त 50 वर्ष पर्यंत असावे

नोकरी स्थळ : कोल्हापूर

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : उप-जिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर

ऑफलाइन अर्ज करण्याची मुदत : 20 सप्टेंबर 2023 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ :

  1. भेट देण्यासाठी क्लिक करा – MANREGA चे संकेतस्थळ
  2. कोल्हापूर अधिकृत संकेतस्थळ
  3. कोल्हापूर च्या अधिकृत संकेतस्थळवर सुद्धा तुम्हाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ची जाहिरात मिळेल

How to Apply for mgnrega scheme अर्ज कसा करावा :

  • अर्जाचा नमूना जाहिराती मध्ये दिलेला आहे
  • सदर पदासाठी अर्ज हा ऑफलाइन करायचं
  • ऑफलाइन अर्ज साठी पत्ता वरील माहिती मध्ये दिलेला आहे.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या नमुन्या मध्ये अर्ज अचूक भरलेला असावा
  • अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नयेत, ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्जाच्या प्रती सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.
  • अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा
MANREGA Recruitment 2023, कोल्हापूर येथे 8 वी व 10 वी पास ला नोकरी

Selection Process for mgnrega scheme निवड प्रक्रिया :

  • मुलाखती द्वारे या पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल
  • मुलाखतीला येताना आवश्यक टी कागदपत्र व प्रमाणपत्र सोबत ठेवावीत
  • अधिक माहिती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

MANREGA Recruitment 2023


हे देखील वाचा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती, माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा

Leave a comment