MSRTC Bharti 2024, MSRTC Vacancy 2024 st mahamandal

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे नवीन पदांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित केलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत. MSRTC Bharti 2024, msrtc bharti 2024 dhule, dhule iti recruitment 2024, msrtc vacancy 2024 dhule, b tech jobs 2024, b tech recruitment 2024, mechanical jobs 2024,

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ लक्षपूर्वक वाचायची आहे. तसेच ही जाहिराती तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर करायची आहे. नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.


MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024, st mahamanadal bharti 2024, iti bharti 2024, dhule bharti 2024, dhule st mahamanadal bharti 2024

एकूण 256 पदे भरली जाणार आहेत.

पद : अप्रेंटिस

  1. मोटर मेकॅनिक व्हेइकल
  2. डिझेल मेकॅनिक
  3. मोटर व्हेइकल बॉडी फिटर
  4. वेल्डर
  5. इलेक्ट्रिशियन
  6. टर्नर
  7. बी ई आणि बी टेक – मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाइल

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास + आय टी आय
  2. बी टेक – संबंधित ट्रेड मध्ये

वय : 16 – 33 वर्षांपर्यंत वयाची सूट पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

फी :

  1. खुला वर्ग : 500 /- रु
  2. मागास वर्ग : 250 /- रु

इतर जाहिराती

NCERT Bharti 2024 नोकरीची नवीन संधी, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा

12 वी पास नंतर करता येणारे सरकारी जॉब, लगेच क्लिक करा आणि पहा


MSRTC Vacancy 2024 ST Mahamandal

  1. अर्ज करण्यासाठी 6 जून 2024 ही शेवटची तारीख आहे.
  2. अर्ज ऑफलाइन स्वरूपात सादर करायचे आहेत.
  3. सविस्तर जाहिरात पीडीएफ खाली दिलेली आहे.
  4. ऑफलाइन अर्ज प्रक्रियेची सर्व माहिती व पत्ता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
अधिकृत वेबसाइट लिंक येथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठी क्लिक करा