NCERT Recruitment 2024, NCERT Vacancy 2024 Notification PDF

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना या पद भरती चा लाभ घ्यायचा आहे. NCERT Recruitment 2024, NCERT Vacancy 2024 Notification PDF, NCERT Vacancy 2024, NCERT Delhi Recruitment 2024, ncert bharti 2024, ncert latest vacancy 2024, ncert 2024, ncert semi professional assistant recruitment 2024.

नवनवीन नोकरीच्या जाहिराती लवकरात लवकर तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

 NCERT Recruitment 2024, NCERT Vacancy 2024 Notification PDF, NCERT Vacancy 2024, NCERT Delhi Recruitment 2024, ncert bharti 2024, ncert latest vacancy 2024, ncert 2024, ncert semi professional assistant recruitment 2024.

NCERT Recruitment 2024

एकूण 5 पदांसाठी भरती

पद : सेमी प्रोफेशनल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

  1. B.Lib,Sc / BLISc. / Graduation with Library Science / Information Science as one of the subject with 50% marks

पगार : 29,000 /- रु प्रति महिना

वय मर्यादा / शिथिलता : 45 वर्षपर्यंत

  1. एस सी व एस टी साठी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी साठी 3 वर्ष शिथिलता

या पदासाठी कोणतीही अर्ज फी नाही.

नोकरी स्थल : दिल्ली

या पदांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

मुलाखत देण्यासाठी पत्ता :

Office of the Head, Library and Documentation Division (LDD), GB Pant Block, NIE, NCERT


हे सुद्धा वाचा

12 वी पास नंतर करता येणारे सरकारी जॉब, 12 th pass Governement jobs 2024

सीमा सुरक्षा दल मध्ये 10 वी आणि 12 वी पास ला नोकरीची संधी, BSF Bharti 2024


NCERT Recruitment 2024 Application

  1. हा अर्ज करण्यासाठी 7 जून 2024 ही शेवटची तारीख आहे.
  2. सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक ती कागदपत्र आणि अर्ज घेऊन मुलाखतीस हजर राहायच आहे.
  3. सविस्तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
  4. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लगेच क्लिक करा

या वेबसाइट वर देण्यात येणाऱ्या सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती पडताळणी करून दिल्या जातात. सर्व सविस्तर जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला आजच जॉइन व्हा. तसेच महत्वाच्या नोकरी जाहिराती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.