Mumbai-Mahanagarpalika Bharti 2023, BMC Recruitment 2023

मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पद्धतीने 13 सप्टेंबर 2023 च्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. Mumbai-Mahanagarpalika Bharti, BMC Recruitment 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही भरती राज्य सरकार च्या अंतर्गत घेतली जाते. सरकारी नोकरी साठी चांगली संधी आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी या नोकरीचा लाभ घ्यायचा आहे. Mumbai-Mahanagarpalika Bharti, BMC Recruitment 2023

खाली दिलेली सविस्तर माहिती व जाहिरात लक्षपूर्वक वाचा आणि अर्ज करा. तसेच ही जाहिरात इतरांना देखील आवर्जून शेअर नक्की करा. सर्व स्तरावरील सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या ग्रुप ला जॉइन व्हा.


मुंबई महानगरपालिका भरती 2023

एकूण पदे : 12 पदे

पद :

  1. वैद्यकीय संक्रमण सल्लागार
  2. कनिष्ठ बालरोग रक्त दोष – कर्करोग तज्ञ
  3. अति दक्षता बालरोग तज्ञ पूर्णवेळ
  4. मानद बाल हृदयरोग तज्ञ
  5. मानद बाल शल्यक्रिया तज्ञ
  6. मानद भूल तज्ञ
  7. मानद बी एम टी फिजिशियन
  8. श्रवणतज्ञ अर्धवेळ
  9. मुख्य परिचारिका / परिचारिका समन्वयक
  10. समुपदेशक
  11. परिचारिका
  12. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता पदांच्या गरजेनुसार आहे म्हणून दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पगार : 20,000 रु पासून 2,16,000 पर्यंत पदानुसार पगार व वेगवेगळा आहे

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2023

वय मर्यादा : 38 ते 50 वर्ष

अर्ज पाठवण्याच्या पत्ता खालील फोटोमध्ये दिल्या प्रमाणे

Mumbai-Mahanagarpalika Bharti 2023, BMC Recruitment 2023

निवड : मुलाखत द्वारे करण्यात येईल


Mumbai-Mahanagarpalika Bharti 2023, BMC Recruitment 2023

उमेदवारांसाठी सूचना :

  1. भरती बद्दलच्या सर्व सूचना http://ctcphobmt.com आणि http://ltmgh.com या वेबसाइट वर वेळोवेळी दिल्या जातील.
  2. उमेदवाराणे अर्ज भरताना अचूक भरला जाईल याची काळजी घ्यावी. अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि पिनकोड चुकीचा टाकला जाणार नाही याची काळजी घ्या.
  3. नियमित वापरला जाणार चाली ईमेल आयडी असणे गरजेचे आहे
  4. उमेदवाराने अर्जात पात्रतेप्रमाणे पूर्ण माहिती खरी देणे गरजेचे आहे.
  5. अर्धवट माहिती मुळे अर्ज नाकारल्यास त्याची पूर्ण जबाबदारी उमेदवारांची असेल .
  6. जाहिरातीत दिलेल्या सर्व अटी, पात्रता, वय मर्यादा ही माहिती तपासून अर्ज करा.
  7. भरतीच्या ठिकाणी उमेदवारांनी स्व खर्चाने उपस्थित राहायच आहे.
  8. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा


नियमित नोकरी जाहिराती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group

Leave a comment