PCMC New Recruitment 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत नवीन पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड असणार आहे. निवड मुलाखत प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे. PCMC Bharti 2023 / PCMC Recruitment 2023 / PCMC New Recruitment 2023

भरती बद्दलच्या अटी, नियम, शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, व इगटर सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरीच्या अनुषंगाने ही जाहिरात महत्वाची आहे तरी सर्वानी ही जाहिरात नक्की शेअर करा. नियमित सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या तसेच दिलेल्या लिंक वरुण आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. PCMC New Recruitment 2023


पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023

एकूण रिक्त पदे : 16 पदे

पदांची माहिती :

पदसंख्या
प्राध्यापक1 पद
सहयोगी प्राध्यापक5 पदे
सहाय्यक प्राध्यापक10 पदे

PCMC Bharti 2023 शैक्षणिक पात्रता :

पदपात्रता
प्राध्यापक1. मान्यताप्राप्त वैद्यकीय माहविद्यालयात तीन वर्षासाठी संबंधित विषयासाठी प्राध्यापक
2. कमीत कमी चार संशोधन प्रकाशन
3. एन एम सी चा वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण
4. एन एम सी चा बायोमेडीकल संशोधन मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण
सहयोगी प्राध्यापक1. मान्यताप्राप्त वैद्यकीय माहविद्यालयात तीन वर्षासाठी संबंधित विषयासाठी प्राध्यापक
2. कमीत कमी दोन संशोधन प्रकाशन
3. एन एम सी चा वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण
4. एन एम सी चा बायोमेडीकल संशोधन मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण
सहाय्यक प्राध्यापक1. MD/MS/DNB पदवी
2. एक वर्षासाठी वरिष्ठ निवासी

नोकरी स्थळ : पिंपरी चिंचवड

फी : नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय मधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय

अर्ज पाठवण्याची तारीख : 15 सप्टेंबर 2023
अर्ज पाठवण्याची वेळ : 10 ते 1 वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत नवीन पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड असणार आहे. निवड मुलाखत प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे.

भरती बद्दलच्या अटी, नियम, शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, व इगटर सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.


PCMC Bharti 2023 / PCMC Recruitment 2023

Total Post: 16 Posts

Post Details :

POSTNumber OF Posts
Professor1 Post
Assosciate Professor5 Post
Assistant Professor10 Post

PCMC Bharti 2023 Education Qualification:

POSTQUALIFICATION
Professor1. Professor in the concerned subject for three years in a recognized medical college
2. At least four research publications
3. Completed Medical Education Technology Basic Course of NMC
4. Complete Biomedical Research Basic Course of NMC
Assosciate Professor1. Professor in the concerned subject for three years in a recognized medical college
2. At least Two research publications
3. Completed Medical Education Technology Basic Course of NMC
4. Complete Biomedical Research Basic Course of NMC
Assistant Professor1. MD/MS/DNB Degree
2. Senior Resident For one Year

Job Place: Pimpri Chinchwad

Fee : NO

Address for Submit Application : Chankya Administrative Office At Post Graduate institute, Yashwantrao Chavan Memorial Hospital

Apllication Submission Date : 15 September 2023
Time to Submit Application : 10 am to 1 pm

Official Website : Click Here

Official Advertise : Click Here to Read


Leave a comment