IGM Recruitment 2023 भारत सरकार मिंट भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारत सरकार टकसाल अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. IGM Recruitment 2023 एकूण 64 पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

या भरतीच्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

खाली दिलेली जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे इतरांना सुद्धा शेअर करा. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा मग अर्ज प्रक्रिया करा.


भारत सरकार मिंट भरती 2023

एकूण पदे : 64 पदे

पदांची माहिती :

जाहिरात 1

पदपदांची संख्या
सुपरवायझर JHT01
सुपरवायझर06
लॅब असिस्टंट02
एंग्रोवेर मेटेल वर्क01
सेक्रेटेरियल असिस्टंट01

जाहिरात 2

पदपदांची संख्या
ज्युनियर टेक्निशियन53

IGM Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :

जाहिरात 1

पदपात्रता
सुपरवायझर JHT1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी
2. हिंदी इंग्रजी भाषांतरचा 1 वर्षाचा अनुभव
सुपरवायझर1. इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये प्रथम श्रेणी पूर्णवेळ डिप्लोमा
2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
लॅब असिस्टंटबी एससी केमिस्ट्री 55% मार्क सहित
एंग्रोवेर मेटेल वर्कफाइन आर्ट्स 55% मार्कसहित मेटल वर्क्स
सेक्रेटेरियल असिस्टंट1. इंग्रजी स्टेनोग्राफ 80 शब्द प्रती मिनिट आणि टायपिंग 40 शब्द प्रती मिनिट
2. पदवीधर 55% मार्क सहित

जाहिरात 2

पदपदांची संख्या
ज्युनियर टेक्निशियनआय टी आय सविस्तर ट्रेड पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : हैदराबाद

पगार :

  1. पहिल्या 5 पदांसाठी : 27,910 रु ते 95910 रु प्रती महिना

वय मर्यादा :

  1. पद 1 आणि 2 :18 वर्ष ते 30 वर्ष पर्यंत
  2. पद 2 ते 5 साठी : 18 वर्ष ते 28 वर्ष पर्यंत
  3. पद 6 साठी : 18 वर्ष ते 25 वर्ष पर्यंत

फी :

जनरल/ ओबीसी/ई डब्ल्यु एस : 650 /- रु

एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM : 300/- रु

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवट तारीख : 1 ऑक्टोबर 2023

ऑनलाइन परीक्षा : ऑक्टोबर / नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात :

  1. जाहिरात 1 : पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  2. जाहिरात 2 : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Leave a comment