Police-Patil Bharti Online Form 2023 रत्नागिरी भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली उपविभागचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील तालुका – दापोली, मंडणगड गावात पोलिस पाटील पदभरती साठी पात्र उमेदवारांकडून दिलेल्या नमुन्यात अर्ज मागवले आहेत. Police-Patil Bharti Online Form 2023

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज करताना उमेडवरणे उमेदवाराने संपूर्ण माहिती वाचून काळजीपूर्वक ऑनलाइन अर्ज भरावेत. पोलिस पाटील पदाच्या परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

अधिकृत संकेतस्थळवर भरतीच्या दरम्यान वेळोवेळी भरतीच्या संदर्भात माहिती घेण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल. Police-Patil Bharti Online Form 2023


रत्नागिरी पोलिस पाटील भरती 2023

पद : पोलिस पाटील

आवश्यक पात्रता / सूचना :

  1. उमेदवार 10 वी पास असावा.
  2. उमेदवारांचे वी 4 सप्टेंबर 2023 रोजीचे विचारात घेतले जाईल
  3. 4 सप्टेंबर 2023 रोजी वय 25 पेक्षा कमी नसावे आणि 45 पेक्षा जास्त नसावे
  4. पोलिस पाटील पदासाठी वय मर्यादे मध्ये सूट नाही.
  5. अर्ज दार स्थानिकचा रहिवासी असावा. रेशन कार्ड/मतदान कार्ड/ओळखपत्र/आधार कार्ड/स्वयं घोषणापत्र किंवा स्थानिक असल्याचे सिद्ध करणारा कुठल्याही एक पुरावा व त्याची प्रत अर्जासोबत जोडावी आणि मुलाखतीच्या वेळी मूळ पुरावा सादर करावा.
  6. अर्ज भरताना स्वतचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर अचूक भरावा
  7. उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच चारित्र्य निष्कलंक असणे महत्वाचे आहे.
  8. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : मंडणगड तालुका – दापोली जिल्हा – रत्नागिरी

फी :

  1. खुला वर्ग : 600/- रु
  2. आरक्षित / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक वर्ग : 500/- रु

फी ऑनलाइन पद्धतीने च जमा करायची आहे. ऑनलाइन फी जमा करताना उमेदवारांनी फी जमा झाल्याची खात्री करून घ्यावी. ऑनलाइन फी भरण्याची सर्वस्व जबाबदारी उमेदवारांची आहे. उप विभागीय दंडाधिकारी कार्यालय दापोली याला जबाबदार राहणार नाही.

Police-Patil Bharti Online Form महत्वाच्या तारखा :

  1. अर्ज सुरू होण्याची तारीख : 7 सप्टेंबर 2023
  2. अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023

परीक्षेचे स्वरूप :

  • लेखी परीक्षा : 80 मार्क
  • तोंडी परीक्षा : 20 मार्क
  1. लेखी परीक्षा ही 80 गुणांची असेल आणि प्रत्येक प्रश्न 1 मार्क चा असेल
  2. वस्तुनिष्ठ व बहूपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल.
  3. 10 च्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा असेल.
  4. परीक्षेच्या बाबतीत सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा

अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा


खालील इमेज वर क्लिक करून यांच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. आणि मिळवा नियमित सर्व नोकरी आणि योजना अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर

Whatsapp Group
Police-Patil Bharti Online Form 2023

Leave a comment