Mumbai Police Waiting-list 2023 pdf, mumbai police bharti 2023

ही महत्वाची बातमी आसपाससच्या सर्व मुंबई येथे भरती दिलेल्या उमेदवारांना ही बातमी शेअर करायची आहे. Mumbai Police Waiting-list 2023.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

मुंबई पोलिस शिपाई भरती – 2021, शुद्धीपत्रक, अंतिम प्रतीक्षा यादीमधील बदल होत असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली.

पण सदर अंतिम प्रतीक्षा यादीचे कामकाज करताना संगणक तांत्रिक अडचणी जाहिराती मध्ये नमूद भाग 1 मधील उमेदवारांची नावे समाविष्ट केली आहे. भाग 2 मधील उमेदवारांना अंतिम प्रतीक्षा यादीतून वगळले गली आहे. यांची सर्व उमेदवारांनी नोंद घेण्याची सूचना देण्यात आलेली आहे.

सर्व नोकरीच्या जाहिराती आणि इतर महत्वाच्या नोकरी संदर्भातील माहिती आणि बातम्या मिळवण्यासाठी ग्रुप मध्ये सहभागी व्हा. Mumbai Police Waiting-list 2023 pdf


Mumbai Police Waiting-list 2023 pdf,  mumbai police bharti 2023

मुंबई पोलिस भरती 2021 प्रतीक्षा यादी

या पूर्वी 11/8/2023 रोजी जाही करण्यात आलेल्या सुधारित अंतिम प्रतीक्षा यादीतील काही उमेदवारांची नावे प्रसिद्ध झाली नव्हती. संदर्भातील जाहीर केलेल्या अंतिम प्रतीक्षा यादीत केला जात आहे . या अंतिम प्रतीक्षा यादीची पीडीएफ खाली दिलेली आहे सर्व उमेदवारांनी पीडीएफ सविस्तर वाचून घ्यावी. आणि एकमेकाना नक्की शेअर करावी.

mumbai police bharti waiting list 2023 pdf. जुन्या जाहीर केलेल्या प्रतीक्षा यादी मध्ये काही बदल करण्यात आलेले असून नवीन अंतिम निवड प्रतीक्षा यादी 18 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे या मध्ये भाग 1 आणि भाग 2 असे दोन यादी नमूद करण्यात आलेल्या आहेत. या मध्ये अनुक्रमे निवड अंतिम प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट झालेले उमेदवार आणि या यादीत बाहेर पडलेले उमेदवारा असे दोन भाग देण्यात आलेले.मुंबई येथे पोलिस शिपाई भरती दिलेल्या उमेदवारांनी ही यादी सविस्तर पाहून घेणे गरजेचे आहे. तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचे नाव असल्यास ही माहिती त्या व्यक्तिपर्यंत नक्की पोचवण्याचा पर्यटन करावा.


हे देखील वाचा – महत्वाच्या जाहिराती

NLC मध्ये नवीन पदांची भरतीम लगेच क्लिक करा आणि पहा काय शैक्षणिक पात्रता, आणि किती आहे पगार

सोलापूर महानगरपालिका भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Mumbai Police Bharti 2023

पीडीएफ साठी खालील लिंक वर क्लिक करा ⬇️⬇️

अंतिम प्रतीक्षा यादी निवड पीडीएफ साठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प समूह मध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा. marathivacancy.com या वेबसाइट वर सर्व नोकरीच्या जाहिराती नियमित आणि पूर्णपणे खऱ्या जाहिराती दिल्या जातात.

Whatsapp Group