Nabard Majhi Naukri 2023, NABARD Recruitment 2023 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Nabard Majhi Naukri 2023, NABARD Recruitment 2023 Notification

Nabard Majhi Naukri 2023, NABARD Recruitment 2023 Notification, राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक तर्फे नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. अर्ज प्रक्रिया करण्यासाठी शेवटची मुदत 23 सप्टेंबर 2023. सहाय्यक व्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार. चला आपण या पद भरतीची सविस्तर माहिती पाहूया. Assistant manager Recruitment 2023.

खालील माहिती सविस्तर वाचा तसेच दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जेणेकरून अर्ज प्रक्रिया करताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. नियमित नोरकीच्या जाहिराती मिळवण्यासाठी https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या.


राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक भरती 2023

पद : सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

पदांची संख्या : 150 पदे

पदांच्या सविस्तर जागा खालील फोटोप्रमाणे

Number of Vacancy and ReservationNabard Majhi Naukri 2023, NABARD Recruitment 2023 Notification

शैक्षणिक पात्रता :

संबंधित विषयातील पदवी 60 % मार्कसहित BE/B.TECH/MBA/BBA/BMS/ME/M.TECH/MSc./P.Gडिप्लोमा/ CA (SC/ST/PWBD : 05% मार्क ची सूट)

पगार : 44,500 /- रु प्रती महिना

नोकरी स्थळ : भारत

वय मर्यादा : 21 वर्ष ते 30 वर्ष

अर्ज फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 800 /- रु
  2. एस सी / एस टी / पी डब्ल्यू बी डी : 150 /- रु

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज सादर करण्याची शेवट तारीख : 23 सप्टेंबर 2023

पूर्व परीक्षा : 16 ऑक्टोबर 2023

निवड पद्धत : मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा

How to Apply Nabard Assistant अर्ज कसा करावा / अर्ज करण्याच्या सूचना

  1. असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज हा ऑनलाइन प्रणाली द्वारे करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आम्ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  3. अर्ज करताना सर्वात अगोदर अधिकृत जाहिरात जाहिरात आणि दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
  4. अर्धवट माहिती चे अर्ज सादर करू नयेत
  5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
  6. 23 सप्टेंबर 2023 ही अर्ज प्रक्रिया करण्याची शेवटची तारीख

Nabard Majhi Naukri 2023

अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरात मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group