Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 | Nagpur Recruitment

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 | Nagpur Recruitment

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

नागपूर महानगरपालिके मध्ये नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती खालील लेखात.

शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, पदांचा तपशील, अर्ज सादर करण्याच्या तारखा, मुलाखत ठिकाण, अर्ज सादर क्रमण्याचे ठिकाण, पगार, फी, अर्ज करण्याची पद्धत, व इतर माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. अर्ज प्रक्रिया करण्याअगोदर दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा. रोजच्या नोकरी संदर्भातील नवनवीन जाहिराती नियमित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

Educational qualification, number of posts, details of posts, application submissions dates, interview venue, application submission order, salary, fee, application method. and other information and official advertisement in detail before processing the application. Join the WhatsApp group from the link given below to get daily new job related advertisement on your mobile regularly.

NMC चा अर्थ Nagpur Municipal Corporation म्हणजे नागपूर महानगरपालिका असा होतो. या पालिके अंतर्गत शिक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. नागपूर महानगरपालिका भरती 2023, नागपूर शिक्षक भरती 2023. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट देता राहा तसेच दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा.


Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 | Nagpur Recruitment मुलाखत घेऊन होणार निवड

एकूण पदे : 83

पदाचे नाव : शिक्षक

पगार : 25,000 रु

शैक्षणिक पात्रता :

 1. बी एससी
 2. बी एड
 3. एम ए
 4. बी ए
 1. शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळा खालील प्रमाणे
Nagpur Recruitment 2023 Educational Qualification

2. शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक खालील प्रमाणे

Nagpur Recruitment, Educational Qualification

सविस्तर माहिती व अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.


हे देखील वाचा

नगर परिषद प्रशासन संचालनालय येथे 1782 पदांची मेगा भरती सुरू


वय मर्यादा : 65 वर्ष पर्यंत

फी : कुठलीही फी नाही

नोकरीसाठीचे ठिकाण : नागपूर

अर्ज पद्धत : अर्ज करण्याच्या दिवशीच प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल.

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : शिक्षण विभाग, नागपूर महानगर पालिका (मुख्यालय), सिव्हिल लाइन्स, नागपूर

दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा आणि नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

 1. अर्ज स्वीकारण्याच्या तारीख आणि वेळ :
Application Time Table

मुलाखत वेळ : अर्ज स्वीकारण्याच्या दिवशी दुपारी 12:00 पासून

दिलेल्या पदांमध्ये बदल करण्याचा अधिकार महानगर पालिकेला असेल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचे काम, वागणुकी नुसार तसेच अध्यापन कामाच्या अनुभव नुसार पूढील मुदतवाढ आवश्यकतेनुसार देण्याचे अधिकार म. न. पा स असेल.

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 सूचना :

 1. दिलेल्या पदांसाठी ची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 2. मुलाखती साठी आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.
 3. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
 4. दिलेल्या मुदतीच्या अगोदरच अर्ज करावा.
 5. मुलाखत वेळ : दुपारी 12:00 पासून
 6. अर्धवट माहितीचे नमुन्यात नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 7. मुलाखती चा कालावधी 17 जुलै 2023 ते 21 जुलै 2023 पर्यंत आहेत वर दिलेल्या फोटो मध्ये सविस्तर तारीख आणि वेळ पहा
 8. या भरती प्रक्रियेसाठी कुठलीही फी नाही.
 9. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक कराNagpur Mahanagarpalika Recruitment 2023 | Nagpur Recruitment 2023

Total Posts : 83

Post Name : Teacher

Payout Per Month : 25,000 Rs

Educational Qulification

 1. BSc
 2. BEd
 3. MA
 4. BA

Read the official advertisement for detailed educational qualification.

Age Limit : 65 Years

Fee : NO FEE

Job Place : NAGPUR

Application Method : Personal inerview will be conducted on the day of application itself.

Place of Receipt of application : Department of Education. Nagpur Mahanagar Palika (Hedquarters). Civil Lines, Nagpur

Applications received after the given deadline and applications not in the sample willll not be considered.

Interview Time : From 12:00 PM on the day of reciept of appplication.

The municipal Corporation shall have the right to change the posts given. Also, the right to grant previous extention to the selected candidates as per their work, conduct and teaching experience as per requirement NMC will be.

Instruction

 1. The selection process for the given posts will be through interview.
 2. It is necessary to bring the necessary documents for the interview
 3. Read the official advertisement in detail before applying
 4. Apply before given dedline
 5. Interview Timing : 12:00 PM Onwards
 6. Application with partial information not in the form will not be accepted.
 7. INterbview period is from 17th July 2023 to 21st July 2023 Chck the Above given photo for detailed date and time
 8. There no fee for this recriuitment process
 9. Read advertiusement for more details

महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातील सरकारी व खाजगी नोकरीच्या नवीन जाहिरातींचे अपडेट नियमित व सविस्तर मराठी भाषेत मिळवण्यासाठी काहलि दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. नोकरीच्या अनुषंगाने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे नागपूर शहरातील मित्र गरजू मित्र मैत्रिणीनं ही जाहिरात नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी लेखाच्या वरील आणि खालील बाजूस शेअर करण्यासाठी काही पर्याय दिले आहेत त्याचा वापर करा.

NMC stand for nagpur municipal corporation. Advertisement has been published for the posts of teachers under this municipakity. nagpur municipal corporation recruitment 2023, nagpur teacher recruitment 2023, to get latest updates keep visiting the website and also join whatsapp group from the given link.

जिल्हा रुग्णालय भरती, कृषि विभाग भरती, रेल्वे विभाग भरती, शासकीय विद्यापीठ भरती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती, पोलिस पाटील भरती, 7 वी पास, 10 वी पास 12 वी पास भरती, होमगार्ड भरती, राखीव पोलिस दल भरती, जिल्हा परिषद भरती, बँक भरती, खाजगी कंपनी कर्मचारी भरती, तलाठी भरती, राज्य सेवा भरती, मंत्रालय भरती, या सारख्या इतर सर्व विभाग अंतर्गत असण्याऱ्या नोकर भरतीच्या जाहिराती तुम्हाला इथे नियमित मिळतील. सविस्तर सर्व महाराष्ट्रातील नोकर भरतीचे अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आम्ही लेखात दिलेल्या लिंक वरून आमच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Leave a comment