Nagar Parishad Recruitment 2023-Maharashtra Nagar Parishad

Nagar Parishad Recruitment 2023-Maharashtra Nagar Parishad

Nagar Parishad Recruitment 2023 / महाराष्ट्र नगपरिषद राजयसेवा गट – क परीक्षा 2023

नगर परिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यातील नगर परिषद / नगर पंचायत मधील “महाराष्ट्र नगरपरिषद राजयसेवा” अंतर्गत गट – क संवर्गातील पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहे. Nagar Parishad Recruitment 2023

महाराष्ट्र नगर परिषद राजयसेवा सेवा प्रवेश नियमातील तरतूद प्रमाणे प्रत्येक सेवेतील श्रेणी – क वर्गातील 25% पदे नगर परिषद / नगर पंचायत कर्मचाऱ्यांमधून भरायची आहेत. नगर परिषद / नगर पंचायत मधून 25% एवढे उमेदवार उपलब्ध झाले नसल्यास उर्वरित राहिलेली पदे इतर खुल्या पात्र असलेल्या उमेदवारामधून भरली जातील.

दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज प्रक्रिया करा. खाली दिलेली माहिती शेवटपर्यंत सविस्तर वाचून घ्या. अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत संकेतस्थळ लिंक उपलब्ध करून दिलेले आहे.

अर्ज करण्यासाठी सूचना :

  1. अर्ज फक्त संचालनालय च्या ऑनलाइन प्रणाली द्वारे स्वीकारले जातील
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाच्या लिंक चा वापर करा.
  3. अर्ज भरल्यानंतर दिलेल्या मुदतीत परीक्षा फी न भरल्यास अर्ज पात्र ठरवले जाणार नाहीत.
  4. इतर अर्ज करण्याच्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. अधिकृत संकेतस्थळ लिंक खाली लेखात दिलेली आहे.

Nagar Parishad Recruitment 2023


नगर परिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती 2023

एकूण पदे : 1782 पदे

पदांच्या भरतीसाठी आयोजित परीक्षा :

क्रमांकपरीक्षापद
1महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवास्थापत्य अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )
2महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवाविद्युत अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )
3महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवासंगणक अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )
4महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा,जल निस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवापाणीपुरवठा,जल निस्सारण व स्वच्छता अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )
5महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवालेखापरीक्षक / लेखापाल गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )
6महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवाकर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )
7महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशामन सेवाअग्निशामन अधिकारी गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )
8महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवास्वच्छता निरीक्षक गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )

पदांची संख्या :

पदपदांची संख्या
स्थापत्य अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )291
विद्युत अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )48
संगणक अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )45
पाणीपुरवठा,जल निस्सारण व स्वच्छता अभियंता, गट – क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )65
लेखापरीक्षक / लेखापाल गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )247
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )579
अग्निशामन अधिकारी गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )372
स्वच्छता निरीक्षक गट-क (श्रेणी-अ, श्रेणी-ब, श्रेणी-क )35

शैक्षणिक पात्रता : खालील सर्व पदांच्या पात्रतेसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे ही पात्रता लागू केलेली आहे.
सेवा / परीक्षापात्रता
महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा1. मान्यतप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा आणि शासन नियमित निश्चित करेल अशी परीक्षा पास
महाराष्ट्र नगर परिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा1. मान्यतप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा आणि शासन नियमित निश्चित करेल अशी परीक्षा पास
महाराष्ट्र नगर परिषद संगणक अभियांत्रिकी सेवा1. मान्यतप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी शाखेची पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा आणि शासन नियमित निश्चित करेल अशी परीक्षा पास
महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जल निस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा1. मान्यतप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून यांत्रिकी अथवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा आणि शासन नियमित निश्चित करेल अशी परीक्षा पास
3. मराठी भाषेबद्दल संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे
महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा1. मान्यतप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा आणि शासन नियमित निश्चित करेल अशी परीक्षा पास
3. मराठी भाषेबद्दल संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे
महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा1. मान्यतप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा आणि शासन नियमित निश्चित करेल अशी परीक्षा पास
3. मराठी भाषेबद्दल संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे
महाराष्ट्र नगर परिषद अग्निशामन सेवा1. मान्यतप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कुठल्याही शाखेची पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा आणि शासन नियमित निश्चित करेल अशी परीक्षा पास
3. अग्निशमन केंद्र अधिकारी व प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशामन सेवा महाविद्यालय, नागपूर मधून पास असावे.
4. महाराष्ट्र नगर परिषद अग्निशामन सेवा मधील श्रेणी – अ साठी अनुभव गरजेचा नाही व श्रेणी – ब आणि क साठी 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे.
महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षण सेवा1. मान्यतप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कुठल्याही शाखेची पदवी
2. मान्यता मिळालेल्या संस्थेतून स्वच्छता निरीक्षक पदवी पास झालेली असावी
सविस्तर शैक्षणिक पात्रतेच्या माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे देखील वाचा

अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई येथे नवीन भरती सुरू, 25000 पासून पुढे पगार माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


वय मर्यादा : 20/8/2023 पर्यंत
  1. 21 वर्ष ते 38 वर्ष
  2. मागास वर्ग/आ. दु. घ./अनाथ : 43 वर्ष
  3. इतर वय मर्यादेसाठी दिलेली जाहिरात वाचा

Nagar Parishad Recruitment 2023 महत्वाच्या तारखा :

Nagar Parishad Recruitment 2023-Maharashtra Nagar Parishad

अर्ज करण्यासाठी मदत :

Nagar Parishad Recruitment 2023-Maharashtra Nagar Parishad

Nagar Parishad Recruitment 2023 परीक्षा फी :

  1. खुला वर्ग : 1000/- रु
  2. राखीव वर्ग : 900/- रु

परीक्षा फी ना परतावा आहे.

अर्ज पद्धत ऑनलाइन : ऑनलाइन

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा


Marathivacancy.com ही नोकरीच्या जाहिरातीची वेबसाइट आहे. या वेबसाइटवर खालील भरती श्रेणींसाठी नोकरीची जाहिरात असेल : पोलीस भरती, सैन्य भरती, आरोग्य विभाग भरती, रुग्णालय भरती, शिक्षक भरती, कॉन्स्टेबल भरती, चालक भरती, खाजगी कंपनी भरती, कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) भरती भरती), कायदेशीर अधिकारी भरती, रेल्वे भरती, सरकारी कार्यालय भरती, विमानतळ भरती, 10वी आणि 12वी पास भरती, आणि इतर नोकऱ्या भरती. नियमित सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करून आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.

WhatsApp group

Leave a comment