National AIDS Research Institute 2023 येथे भरती Pune Bharti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
National AIDS Research Institute , NAIR , ICMR

NARI मध्ये नवीन नवीन भरती

National AIDS Research Institute 2023 पुण्यात सरकारी जॉब शोधणाऱ्या लोकांसाठी खुशखबर, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे 10 वी/ 12 वी पासवर भरती निघाली आहे. (Pune Bharti 2023) या संस्थे अंतर्गत संशोधन अधिकारी, ऑफिस असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर, attendant (MTS) या पदांसाठी भरती निघाली आहे. खाली सविस्तर महिती, जाहिरात लिंक व वेबसाइट लिंक दिली आहे. तुम्हइ या भरती साठी इच्छुक असाल तर नक्कीच या नोकरीचा फायदा घ्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख खाली दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी दिलेली माहिती सविस्तर वाचा. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या पीडीएफ मार्फत अधिकृत जाहिरात वाचा.

National AIDS Reasearch Institute 2023. Great news! Pune’s National AIDS Research Institute has begun 10th/12th pass recruitment for government jobs. Recruitment for the posts of research Officer, Office Assistant, Data entry operator, Attendant has been released under this Organization.

सूचना : https://marathivacancy com हे नोकरी संदर्भात असलेलं पोर्टल आहे आम्ही सर्व प्रकारचे खाजगी व सरकारी नोकरीचे update तुमच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच तुम्हाला हव्या असलेल्या जॉब च्या जाहिराती व त्यासाठी अर्ज करण्याची पद्धत आम्ही सांगत असतो. आपल्या महाराष्ट्रातीप सर्व जिल्ह्याच्या नोकरीचे update आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवत आहोत. तुम्ही सुद्धा आमच्या या कामात हातभार लावून गरजू तरुण आणि तरुणींना नोकरीची माहिती share करा. रोज नोकरीचे update मिळवण्यासाठी आम्ही आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ची लिंक खाली दिली आहे त्या लिंक वरून आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा आणि इतरांना देखील माहिती share करा.

Notice : https://marathivacancy is a job related portal, we are trying to bring you all types of private and government jobs update. Also, we are telling you the advertisement of the job you want and how to apply for it. We are bringing to you the update of the jobs of all the districts of Maharashtra

National AIDS Research Institute

संस्थेचे नाव : राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था

एकूण जागा : 4 जागा

पदाचे नाव : संशोधन अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, अटेंडेंट( MTS),ऑफिस असिस्टंट

अर्ज पद्धत : ऑनलाइन

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगळी आहे.

पदांची माहिती :

पद नंपदाचे नावपद संख्या
1संशोधन अधिकारी01
2ऑफिस असिस्टंट01
3डेटा एंट्री ऑपरेटर01
4अटेंडेंट (MTS)01

खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • पद 1 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाइफ सायन्सेस मध्ये ओरथम श्रेणी पदव्युत्तर / पदवी सह 4 वर्षे अनुभव किंवा लाइफ सायन्स मध्ये द्वितीय श्रेणी मास्टर्स डिग्री + पीएचडी सह 4 वर्षे अनुभव
  • पद 2 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी सह 5 वर्ष अनुभव
  • पद 3 साठी : मान्यता प्राप्त संस्थेतून इंटरमिजियएट किंवा 12 वी पास सह मान्यताप्राप्त संस्थेकडून DOEACC ‘A’किंवा 2 वर्षे अनुभव
  • पद 4 साठी : हायस्कूल किंवा समतुल्य

वयाची अट :

  • पद 1 साठी : 45 वर्षे
  • पद 2 साठी : 30 वर्षे
  • पद 3 साठी : 28 वर्षे
  • पद 4 साठी : 25 वर्षे

फी : फी नाही

पगार : 15,800/- ते 64,000/- रु रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

ऑनलाइन अर्ज : करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात :

पद 1 साठी जाहिरातपाहण्यासाठी क्लिक करा
पद 2 साठी जाहिरातपाहण्यासाठी क्लिक करा
पद 3 साठी जाहिरातपाहण्यासाठी क्लिक करा
पद 4 साठी जाहिरातपाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : ICMR- NATIONAL AIDS RESEARCH INSTITUTE (NARI),Pune :: NARI (nari-icmr.res.in)


हे देखील वाचा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू, लवकर अर्ज करा


अर्ज कसा करायचा :

  • या भरती साठी https://www.nari-icmr.res.in/Nari/Career या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचं आहे.
  • अर्ज फक्त याच पोर्टल द्वारे स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मे 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा.
  • आधी माहिती वर दिलेल्या अधिकृत संकेत स्थळावर मिळेल.
  • अर्धवट माहितीचे अर्ज अपात्र ठरवले जातील

WhatsApp ग्रुप जॉइन होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा

About National AIDS Research Institute

ICMR-NARI is situated on a seven-acre plot in Bhosari, Pune. Since its establishment, the institute has played a significant role in supporting the National AIDS Control Programme, particularly in areas such as surveillance, capacity building, laboratory services, and drug resistance studies. The strength of ICMR-NARI lies in its extensive collaboration with various national and international partners, helping to advance its research and efforts in combating HIV/AIDS.

भारतात 1986 मध्ये पहिल्यांदा एचआयव्ही संसर्ग आढळून आला. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस, हे स्पष्ट झाले की एचआयव्ही देशात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे आणि या समस्येचा सामना करण्यासाठी विषाणूशास्त्र, रोगप्रतिकारशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, क्लिनिकल संशोधन, महामारीशास्त्र, यासह विविध विषयांमध्ये व्यापक संशोधन आवश्यक आहे. फील्ड-आधारित चाचण्या आणि सामाजिक-वर्तणूक तपास. यावर उपाय म्हणून, 1992 मध्ये एचआयव्ही/एड्स संशोधनासाठी समर्पित एक विशेष संस्था स्थापन करण्यात आली, जी ‘राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI)’ म्हणून ओळखली जाते.

ICMR-NARI भोसरी, पुणे येथे सात एकर जागेवर वसलेले आहे. स्थापनेपासून, संस्थेने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, विशेषत: पाळत ठेवणे, क्षमता वाढवणे, प्रयोगशाळा सेवा आणि औषध प्रतिरोध अभ्यास यासारख्या क्षेत्रांमध्ये. ICMR-NARI ची ताकद विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबतच्या व्यापक सहकार्यामध्ये आहे, ज्यामुळे HIV/AIDSशी लढा देण्यासाठी त्यांचे संशोधन आणि प्रयत्न पुढे नेण्यात मदत होते.

विविध क्षेत्रातील नामवंत शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या वैज्ञानिक सल्लागार समितीद्वारे संस्थेच्या संशोधन कार्यांचे मार्गदर्शन केले जाते. सर्व संशोधन प्रकल्पांना सर्वोच्च नैतिक मानके राखण्यासाठी संस्थात्मक नीतिशास्त्र समितीद्वारे पुनरावलोकन आणि मंजुरी दिली जाते. संस्था कल्पनेच्या संकल्पनेपासून अंमलबजावणी आणि परिणाम प्रसारापर्यंत संपूर्ण संशोधन प्रक्रियेमध्ये समुदायाचा सहभाग आणि सहभाग या मूलभूत तत्त्वाचे पालन करते.


महाराष्ट्रातील सर्व खाजगी तसेच सरकारी नोकरीच्या जाहिराती नियमित मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

वरील माहिती आवडली असेल तर शेअर बटन वर क्लिक करून इतरांना देखील शेअर करा. माहिती शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद.