नार्कोटिक्स ब्यूरो अंतर्गत नवीन ऑफिसर पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासाठी खालील माहिती सविस्तर वाचा. NCB Recruitment 2023
या पदासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत 16 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाइन स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी पत्ता सविस्तर उपलब्ध करून दिलेला आहे. NCB Bharti 2023
नार्कोटिक्स ब्यूरो भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर माहिती वाचा. आणि दिलेल्या लिंक अधिकृत जाहिरात सुद्धा लक्षपूर्वक वाचून घ्या आणि मगच अर्ज करा. नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या.
नार्कोटिक्स ब्यूरो भरती 2023 / NCB Recruitment 2023
पद : गुप्तचर अधिकारी Intelligence Officer
पदांची संख्या : 68 पदे
वय मर्यादा : 56 वर्ष पर्यंत
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून बॅचलर पदवी
- नियामक कायद्यांच्या अंमलबजावणी चा तीन वर्ष अनुभव
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा
पगार : 34,800 /- रु पर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : उपमहासंचालक मुख्यालय, एन सी बी पश्चिम ब्लॉक 1, विंग 5 आर के पुरं, नवी दिल्ली – 110066
ऑफलाइन अर्ज पाठवण्याची शेवटची मुदत : 16 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
हे देखील वाचा
भरती अर्ज कसा करावा / how to apply Intelligence Officer 2023
- वरील पदांसाठी अर्ज हा ऑफलाइन प्रक्रियेने करायचा आहे
- अर्धवट माहिती चे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत म्हणून अर्ज भरताना अचूक माहिती नमूद करावी
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे सादर करावीत
- अर्ज सादर करण्याचा वरील माहिती मध्ये सविस्तर नमूद केलेला आहे
- अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ सुद्धा उपलब्ध करून दिले आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा
अधिकृत जाहिरात | जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा |
इतर जाहिराती | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र रायतील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती त्वरित मोबाइल वर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.