NDA Bharti 2024 Marathi, Army Recruitment 2024 Last Date

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी परीक्षा 2024, NDA Examination 2024, NA Examination 2204. एन डी ए आणि एन ए साठी 404 पदांची भरती घेतली जाणार आहे. एन डी ए मध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. NDA Bharti 2024 Marathi, job update marathi 2024, latest job update 2024, majhi naukri 2024, 12th pass job 2024, 12 वी पास नोकरी, nda new recruitment 2024, government jobs 2024 marathi, nda recruitment 2024.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व नोकरीच्या जाहिराती वेळेत मिळत राहतील.


NDA Bharti 2024 Marathi, job update marathi 2024, latest job update 2024, majhi naukri 2024, 12th pass job 2024, 12 वी पास नोकरी, nda new recruitment 2024, government jobs 2024 marathi, nda recruitment 2024.

NDA Bharti 2024 Marathi

एकूण 404 पदांची भरती होईल.

परीक्षा : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकादमी परीक्षा 2024

NDA Bharti 2024 Qualification :

  1. राष्ट्रीय संरक्षण अकादमी – लष्कर साठी : 12 वी पास आणि
  2. नौदल म हवाई दल आणि नौदल अकादमी : 12 वी पास – PCM

वय मर्यादा :
उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2009 च्या दरम्यान चा असावा

नोकरी चे स्थळ : पूर्ण भारतात असणार आहे.

अर्जाची फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी, एस टी आणि महिला : कोणतीही फी नाही

Army Recruitment 2024 Last Date :

  1. या भरतीचा अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.
  2. हा अर्ज करण्यासाठी 4 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. याची परीक्षा 1 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहे.
  4. सविस्तर जाहिरात खाली दिलेली आहे.

हे सुद्धा वाचा

CISF Bharti 2024, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

Apprentice Recruitment 2024, अप्रेंटिस भरती 2024, सविस्तर जाहिराती साठी लगेच क्लिक करा


National Defence Academy and Naval Academy Notification 2024

अधिकृत वेबसाइट लिंक येथे क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करून डाउनलोड करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा