NIN Pune Recruitment 2024, NIN Pune Bharti 2024

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ नॅच्युरोपॅथी पुणे येथे नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. पुण्यात असणाऱ्या आणि या पदांसाठी आवश्यक शिक्षणाची पूर्तता केलेल्या उमेदवारांसाठी चांगली नोकरीची संधी आहे. NIN Pune Recruitment 2024, NIN Bharti 2024, pune jobs 2024, majhi naukri 2024, latest jobs in pune, new recruitment 2024 in pune, jobs in pune 2024, marathi job update 2024

या भरतीच्या इतर पुढील अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.NIN Pune Recruitment 2024, NIN Bharti 2024, pune jobs 2024, majhi naukri 2024, latest jobs in pune, new recruitment 2024 in pune, jobs in pune 2024, marathi job update 2024

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ नॅच्युरोपॅथी पुणे भरती 2024

एकूण 12 पदांसाठी भरती होईल.

पदांची नावे खालील प्रमाणे :

 1. ज्यू इंजिनिअर – सिविल – 1 पद
 2. ज्यू इंजिनिअर – ई अँड एम – 1 पद
 3. ऑडिओ – विडियो ऑपरेटर – 1 पद
 4. एच व्ही ए सी सर्विसेस ऑपरेटर – 1 पद
 5. सिवरेज मॅनेजमेंट पर्सन – 1 पद
 6. मीडिया कन्सलटंट – 1 पद
 7. आय टि कन्सलटंट – 1 पद
 8. डोमेन एक्स्पर्ट – नॅच्युरोपॅथी आणि योगा – 5 पदे

NIN Bharti 2024 Qualification :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.

पगार : वरील पद क्रमांक नुसार

 1. पद 1 साठी : 40 हजार /- रु
 2. पद 2 साठी : 40 हजार /- रु
 3. पद 3 साठी : 25 हजार /- रु
 4. पद 4 साठी : 25 हजार /- रु
 5. पद 5 साठी : 20 हजार /- रु
 6. पद 6 साठी : 50 हजार /- रु
 7. पद 7 साठी : 50 हजार /- रु
 8. पद 8 साठी : 75 हजार /- रु

वय मर्यादा : 40 ते 56 वर्ष पर्यंत

सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे.

NIN Pune Recruitment 2024 Interview Date

 1. पद 1 ते 7 साठी : 27 मे 2024
 2. पद 8 साठी : 3 जून 2024

मुलाखत वेळ : सकाळी 11.00 वाजता

मुलाखती ला हजर राहण्याचा पत्ता :

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ नॅच्युरोपॅथी, बापू भवन, रमाबाई आंबेडकर रोड, पुणे – 411001

नोकरी स्थळ : पुणे


हे सुद्धा वाचा

HAL Recruitment 2024, 24 मे मुलाखतीची शेवटची तारीख, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

ARDE Pune Bharti 2024, पुण्यात नोकरीची चांगली संधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


NIN Pune Recruitment 2024 PDF

अधिकृत वेबसाइट लिंक➡️➡️येथे क्लिक करून पहा
अधिकृत जाहिरात लिंक ➡️➡️➡️येथे क्लिक करून डाउनलोड करा
व्हॉटसअप्प ग्रुप ➡️➡️➡️➡️जॉइन करण्यासाठी क्लिक करा